ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

कांद्याने शेतकऱ्यांना रडविले तर लसणाने घेतला भाव !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात महागाई वाढत असतांना गेल्या काही महिन्यापासून कांद्या प्रश्न पेटला होता मात्र निर्यातबंदीनंतर कांद्याचे उतरणारे दर तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना रडकुंडीस आणत असताना लसणाचा भाव महागला आहे. कांद्याला दोन…

राज्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांची ई- केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ…

राज्यातील शेतकरी जाणार परदेश दौऱ्यावर !

मुंबई : वृत्तसंस्था विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रांची माहिती घेण्यासाठी राज्यातील १२० शेतकरी परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. सरकारने याकरिता दीड कोटींचा निधी मंजूर केल्याचा शासन आदेश सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय…

शेतकऱ्यांना मोठी संधी : ‘या’ योजनेचा घ्या लाभ !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र तसेच उत्पादन वाढविण्याकरीता कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल…

सरकारने दिला राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अवकाळी, गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी १३,६०० रुपये, बागायतींसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या…

शिक्षणाचा फायदा घेत तरुणाने उभारली सीताफळची बाग !

वाशीम : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशभरातील अनेक शेतकरी शेतीचा व्यवसाय सुरु करून नोकरी व उद्योगाकडे वाट धरत आहे. पण सन २०१९ मध्ये कोरोनाचे सावट जगभर पसरल्यानंतर अनेक परदेशात नोकरी करीत असलेले तरुणांनी आपल्या मायदेशी येवून शेतीचा…

शेतकऱ्यांने केली लाखो रुपयांची उलाढाल : घेतले शिमला मिरचीचे पिक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या देशभरातील शेतकरी आधुनिक शेती करून मोठे उत्पन्न घेत आहेत. यामाध्यमातून विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : लसणाच्या किमतीत झाली वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यापासून चिंतेत असून आता कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत चालली असून कांदा निर्यातीवर अचानक बंदी, अशातच आधीच दुष्काळ आणि त्यानंतरच्या…

कांद्याने शेतकऱ्याला रडविले : मिळाला प्रतीकिलो १ रुपया भाव !

बीड : वृत्तसंस्था देशभरात गेल्या काही महिन्यापासून कांदाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतांना केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. पोटच्या…

कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या वतीने गेल्या आठवड्यात कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. लासलगावसह सर्वच बाजार…
Don`t copy text!