Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महसूल यंत्रणेला…
जळगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रारंभीच्या माहितीनुसार वाकडी येथील 60 वर्षीय…
ई पीक पाहणी अॅपमुळे पिकांचे तालुक्यातील अचूक क्षेत्र कळणार, तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांची माहिती
अक्कलकोट : महसूल विभागाकडून सध्या राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत आहे.या ई पीक पाहणी अॅप मुळे पिकांचे तालुक्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे.महसूल विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने हा ई-पीक पाहणी प्रकल्प यशस्वी करा, असे तहसीलदार…
पावसाचा मोठा दिलासा, कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू
अक्कलकोट : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण सोमवारी संध्याकाळी शंभर टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या तीन दरवाजाद्वारे पाणी सोडले जात आहे. यावर्षी सोमवारी सायंकाळी ७ वाजता हे धरण शंभर…
राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय
मुंबई, दि. २७ :- राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या…
मंद्रूप येथे शनिवारी बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन; आ. सुभाष देशमुख, पाशा पटेल यांची उपस्थिती
सोलापूर : दक्षिण तालुक्यातील मंद्रुप येथील मळसिद्ध सांस्कृतिक भवन येथे शनिवार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बांबू लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार पाशा पटेल आणि कोकण बांबू ऊस विकास…
शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्या – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे
मुंबई दि 24 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे…
‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’
राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून येत्या 15 ऑगस्टपासून…
गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण, पालकमंत्री दत्तात्रय भरणे
सोलापूर,दि.15: रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री…
मनिषा ऍग्रोचे मॅजिक जेल ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान..! सोयाबीन, तुर व उडीदाचे मिळते भरघोस उत्पादन
अक्कलकोट, दि.१३ : सध्या खरीप हंगाम महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. खरीपातील प्रमुख पिके फळनिर्मीतीच्या टप्प्यात आली असून ठोंबस व वजनी उत्पन्नासाठी मनिषा ऍग्रोची मॅजिक जेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन उमेश पाटील यांनी…
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच दिवशी उडीदाला 7650 रु. भाव
गुरुशांत माशाळ,
दुधनी दि.१३ : अक्कलकोट तालुक्यात यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने उडीद, मूग आणि खरीप हंगामातील इतर पीके जोमदार पद्धतीने वाढ होताना दिसत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये…