Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर, दि.4: खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा समन्वयक, बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत…
आनंदवार्ता…! मान्सूनचे देवभूमी केरळात आगमन
नवी दिल्ली : देशवासीयांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने गुरुवारी दिली आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे.
केरळच्या दक्षिणेकडील बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या सरी बरसत असल्याचे हवामान विभागाने…
मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम…
मुंबई, दि. २८ : कोरोना (COVID-19) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.…
उजनी धरणातून आता इंदापूरला पाणी मिळणार नाही, तो आदेश रद्द
सोलापूर : सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या योजनेसाठी पाच टीएमसी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती. उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला आता पाच टीएमसी पाणी मिळणार नाही. याबाबतचा शासन आदेश रद्द करण्यात आला आहे.
याला…
वन विभागाची ‘माझे रोप, माझी जबाबदारी’अभियान; देशी, स्थानिक झाडे लावण्यावर भर देणार, उपवनसंरक्षक…
सोलापूर, दि. 27: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वृक्षारोपणाची चळवळ रुजावी यासाठी वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे येत्या पाच जून, पर्यावरण दिनापासून ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान राबवली जाणार आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त देशी, स्थानिक…
बनावट नोंद प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी यांना खातेनिहाय चौकशीची प्रातांची नोटीस, सुलेरजवळगे येथील…
अक्कलकोट : पतीच्या निधनानंतर वारस म्हणून कायदेशीर पत्नी आणि मुलांची नावे न लावता बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्रे वापरून संगनमताने अनधिकृत महिलेचे नांव सात बारा उतारावर लावल्याप्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना निलंबित करून…
जय हिंद शुगरची गळीत हंगाम २०२१- २२ ची नियोजनबद्ध तयारी, माने देशमुख यांची पत्रकार परिषद
अक्कलकोट : आचेगाव येथील डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. सिव्हिल विभागाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प पुढील गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे…
शेतकऱ्यांना खतं जुन्याच दरांमध्येच मिळणार, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची माहिती
दिल्ली : शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने संताप व्यक्त केला जात होता. आज केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
डी. व्ही. सदानंदगौडा यांनी या…
खरीप हंगामासाठी खत पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. १२ : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५…
एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ, शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 15 मे पर्यंत…
सोलापूर : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' सदराखाली शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या…