Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही अटकेत : खासदाराच्या चौकशीची मागणी !
सातारा : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी फरार झालेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने शनिवारी रात्री उशिरा शरण आला. तत्पूर्वी दुसरा संशयित प्रशांत बनकरला शुक्रवारी रात्री अटक…
हृदयद्रावक : आईच्या डोळ्यादेखत मुलगा आणि पुतण्या गेला वाहून , सांगोल्यातील घडली घटना !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिम गावात घटस्थापनेपूर्वी कपडे धुण्यासाठी गेलेली दोन मुले कासारगंगा ओढ्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.…
सोलापूरात रास्त भाव धान्य दुकानदार व पुरवठा विभागाचा भव्य क्रिकेट महोत्सव..
तालुका दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टी संभाव्यतेमुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रित वाटप झाल्यानंतर, प्रथमच रास्त भाव धान्य दुकानदार बांधवांना सुट्टी मिळाल्याने त्यांच्या सुप्त गुणांना…
रोहित-विराट आताच होणार निवृत्त? बीसीसीआयचा मोठा खुलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पूर्णविराम दिला आहे. ते…
टी-२० आशिया चषक २०२५ : भारताचा १५ सदस्यीय तगडा संघ जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि. 19) संघाची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुमारे २० दिवस शिल्लक असताना, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील…
सचिन तेंडुलकर यांच्या घरात लगीनघाई : अर्जुनचा उरकला साखरपुडा !
मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू अर्थात सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलक यांच्या घरात लगीनघाई सुरू झाली आहे. सचिन तेंडुलकर यांचा मोठा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने त्याची बालमैत्रीण सानिया…
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी योगा थेरपी महत्वाची !
बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि जंक फूडचे सेवन यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. विशेषतः उच्च रक्तदाबाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. मात्र भारतीय परंपरेतील प्राचीन योगसाधनेमुळे उच्च रक्तदाबासह मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवणे…
क्रिकेटप्रेमीसाठी महत्वाची बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौ-यावर येणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौ-यांच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत.…
शुबमन गिल ठरला भारताचा पाचवा कसोटी युवा कर्णधार !
मुंबई : वृत्तसंस्था
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १८ खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्माने कसोटीला निरोप दिल्यानंतर, संघाची धुरा शुबमन गिलकडे…
महत्वाची बातमी : विराट कोहलीने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या गळ्यातील ताईत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला)…