Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
रोहित शर्माने आयपीएलच्या माध्यमातू कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर आणि क्रिकेट जगतात हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा आज अब्जावधी रुपये कमावतो. रोहित शर्मानं आयपीएलच्या माध्यमातून 146.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या सीझनपासून आजपर्यंत रोहितच्या सॅलरीमध्ये तब्बल…
विराट-अनुष्काने मुलीसोबतचा फोटो शेअर करत सांगितलं नाव
मुंबई | काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, अनुष्का शर्माने तिच्या सोशल…
नांदेडमध्ये रोहित शर्मा व धवल कुलकर्णी उभारणार क्रिकेट अकादमी!
नांदेड : नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी इच्छुक असून, धवल कुलकर्णीने यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.…
आयसीसीची एकदिवसीय क्रमवारी जाहीर ; भारताचा ‘हा’ खेळाडू अग्रस्थानी
मुंबई : आयसीसी एकदिवसीय क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय खेळाडू पुन्हा एकदा अग्र स्थानी आहेत. फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली व हिट फाॅर्म मध्ये असणारा रोहित शर्मा यांनी घवघवीत यश मिळवल आहे. विराट कोहलीने या…
सौरव गांगुली पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल
नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गांगुली यांच्या छातीत काल दुखत होते आणि ते अस्वस्थ दिसत होते. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये…
खळबळजनक ! शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट, शेतकऱ्यांनी पकडलेल्या शूटरचा दावा
नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६० दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना येत्या २६ तारखेला दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे. मात्र, शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी…
अजिंक्य रहाणेनंच कसोटी संघाचं नेतृत्व करावं – माजी क्रिकेटपटूची मागणी
मुंबई | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. भारतानं कांगारुचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर विजय मिळविला आहे. भारताच्या या विजयामुळे सर्वच स्तरातून भारतीय संघाचे आणि खास करून कर्णधार अजिंक्य…
कांगारुंची घमेंड उतरवली, बॉर्डर-गावस्कर मालिकेत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय!
ब्रिस्बेन : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. ब्रिस्बेनमधील गाबा मैदानात खेळल्या…
हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांना पितृशोक
नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे.
कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक…
पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 5 बाद 274 धावा
ब्रिस्बेन : ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता.…