Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
नोकरी संदर्भ
१० वी उत्तीर्ण तरुणांना नोकरीची संधी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक तरुणांचे १० वीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्यासाठी असाच एक पर्याय म्हणजे इंडियन नेव्ही. ज्या लोकांना 10वी नंतरच करिअर सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी आहे.10वी नंतर नौदलातील…
१० वी उत्तीर्ण तरुणांना नोकरीची संधी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुणांनी वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण केले असून तरी देखील नोकरी मिळत नाही पण याच तरुणांना आता नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पार्श्वनाथ पतसंस्था, कराड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली…
प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीशैल झाला ‘अग्निवीर’, दुधनीतील…
दुधनी दि. ०२ : दुधनी येथील एका गरीब कुटुंबातील तरुणाला वयाच्या १९व्या वर्षी अग्निपथ योजनेद्वारे भारतीय नौदलात चार वर्षांसाठी व्यावसायिक सैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीशैल गुरुशांत…
प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण…
नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर – शालेय शिक्षण मंत्री दीपक…
मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते अजित पवार,…
ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा…
मुंबई दि 16:- ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ह्युंदाई मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉसिक थाॅमस किम, जनरल मोटर्सचे कॉर्पोरेट विकास संचालक जोसेफ उर्सो, जनरल मोटर्सचे…
बाह्य स्त्रोताव्दारे कर्मचारी भरतीमुळे सरकारच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह ; काही पदांना मुख्य…
मुंबई, दि. १५ मार्च - महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे, एजन्सीचे पॅनेल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या…
नातेपुते शहरात खादी ग्रामोद्योगचा जनजागृती मेळावा उत्साहात ; सरकारच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन
नातेपुते : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नातेपुते येथे जनजागृती मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील नागरिक मोठ्या…
शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार ; शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू…
सिंधुदुर्गनगरी दि. १६ :- शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
वेंगुर्ला येथे…
आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे
मुंबई,दि.२३: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी - एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या…