---Advertisement---

१० वी उत्तीर्ण तरुणांना नोकरीची संधी !

By team
On: November 28, 2023 3:29 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक तरुणांनी वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण केले असून तरी देखील नोकरी मिळत नाही पण याच तरुणांना आता नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पार्श्वनाथ पतसंस्था, कराड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखाप्रमुख, अधिकारी, लिपिक, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – पार्श्वनाथ पतसंस्था, कराड
भरले जाणारे पद – शाखाप्रमुख, अधिकारी, लिपिक, शिपाई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2023
E-Mail ID – [email protected]
पतसंस्थेचा पत्ता – श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ७५ गुरुवार पेठ चावडी चौक, कराड
आवश्यक शैक्षणिक पात्रता

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखाप्रमुख Graduate in any discipline and computer knowledge required
अधिकारी Graduate in any discipline and computer knowledge required
लिपिक Graduate in any discipline and computer knowledge required
शिपाई 10th Pass

आवश्यक कागदपत्रे –
अर्जासोबत स्वतःचा फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणित प्रती जोडणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज नमूद संबंधित E-Mail पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची (Job Alert) प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. दिलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
6. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!