Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
नोकरी संदर्भ
गुंतवणुकदार कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती…
पुणे : महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात आकर्षक असे औद्योगिक धोरण बनवण्यात येत असून जर्मनीच्या कंपन्यांना विस्तारवाढीसाठी आणि नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, सवलती पुरविल्या जातील, अशी ग्वाही…
पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली…
मुंबई : पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी आज पत्रकार परिषद घेत पोलीस भरती बाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पोलीस भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढवण्यात आली असल्याची देखील घोषणा…
२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 10 : राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या…
10, 11 नोव्हेंबरला 348 जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा
सोलापूर,दि.9 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत 10 आणि 11 नोव्हेंबर 2022 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता…
पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा, वाचा सविस्तर बातमी …
मुंबई :पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करून दिली आहे.…
राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार, २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी…
मुंबई : राज्याच्या पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये ६७४० पदे रिक्त आहेत. तर पूर्ण राज्यात १४ हजार ९५६ पदे रिक्त आहेत. यापैकी खुल्या प्रवर्गातील पदांची संख्या ५…
जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी 29 व 30 सप्टेंबरला परीक्षा
सोलापूर, दि.24 : शालेय पोषण आहार योजनेसाठी जिल्हा परिषद,सोलापर अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदाची कंत्राटी पध्दतीने भरती करण्यासाठी 25 ऑगस्ट 2019 रोजीच्या परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा 29 व 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी…
अक्कलकोट तालुक्यात सात गावात अंगणवाडी सेविका पदांची भरती
अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यातील सात गावात सध्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी दिली.
यात सेविका पदासाठी किरननळी,अरळी, कलहिप्परगे, व.ना. तांडा…
वीजनिर्मिती केंद्रांसाठी जागा दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना तीनही वीज कंपन्यात सामावून घेण्यासाठी…
मुंबई, दि. २५ : वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमिनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी महानिर्मितीच्या पातळीवर ठेवण्यात येते तसेच महानिर्मितीमधील तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी या उमेदवारांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. तथापि, या…
फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे रोजगार, गुंतवणूक वाढेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या सेवाप्रकल्पांचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस ते पूरकच ठरेल, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल व गुंतवणुकीतही वाढ होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई…