Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पर्यटन
बिबट्याच्या भीतीने शाळेला सुटी ; छत्रपती संभाजीनगरात शोध सुरु
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील उल्कानगरी भागात गेल्या तब्बल ७० तासांपासून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अद्याप त्याचा माग लागलेला नाही. बुधवारी (१७ जुलै) दिवसभर ९० जणांच्या टीमने बिबट्याचा…
पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रियामध्ये जंगी स्वागत ; ४१ वर्षांनी पहिल्यांदा ऑस्ट्रिया भेट !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच रशिया दौऱ्यानंतर मंगळवारी उशिरा रात्री ऑस्ट्रिया येथे पोहोचले. ४१ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांचे व्हिएन्ना येथे रेड…
देशातील ११ राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; ६ हजार भाविक अडकले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने आज 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे काही सखल…
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘हि’ बातमी महत्वाची !
पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. लहान मुले, प्रौढ आणि वृद्ध लोक या मोसमात सहज आजारी पडतात. या हंगामात संसर्ग खूप वेगाने पसरतो. पावसाळ्यात सहसा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशास्थितीत सर्दी, खोकला, ताप, मलेरिया…
हवामान खात्याचा इशारा : १५ राज्यात होणार अतिवृष्टी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय,…
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरला जाण्यासाठी असे असेल नियोजन
मुंबई : वृत्तसंस्था
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा…
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार मान्सूनचा अंदाज
पुणे : वृत्तसंस्था
मान्सूनची प्रगती सुरू असून, सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. तसेच महाराष्ट्राची किनारपट्टी व्यापली आहे. डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, राज्यात…
समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस
मुंबई : समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी…
पंतप्रधानांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण ; अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्याने…
मुंबई दि 10: आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे,…
वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वन विभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वन विभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…