ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

पर्यटन

व्वा ; काय परिसर ! अक्कलकोटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘डी ग्रीन व्हिलेज’…

मारुती बावडे अक्कलकोट ,दि.२६ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य 'डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट' चा उद्घाटन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. अतिशय देखण्या स्वरूपात पार पडलेल्या या उद्घाटन…

अक्कलकोटमध्ये उद्या ‘डी ग्रीन व्हिलेज’ रिसॉर्टचे भव्य उदघाटन, मान्यवरांची उपस्थिती

मारुती बावडे अक्कलकोट ,दि.२३ : अक्कलकोट शहरात नव्याने निर्माण झालेल्या सोलापूर रोडवरील भव्य दिव्य 'डी ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट' चा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुख्य प्रवेशद्वार,आय लव अक्कलकोटचे…

अहो आश्चर्यम ! स्वातंत्र्यानंतर प्रथमच घुंगरेगावात गावात लालपरी धावली !

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२७ : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रयत्नामुळे अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगावात अखेर बस पोचली. दिवाळीची गोड भेट गावकऱ्यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या…

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

मुंबई , दि. 27 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर,…

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील कामकाजाबाबत निर्देश जारी

पुणे : राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 8.00 ते दिनांक 1 मे 21 रोजी सकाळी 7.00 पर्यंत ब्रेक द चैन "Break the Chain" अंतर्गत सूचना व निर्देश जारी केले आहेत. केंद्र शासनाने…

अंतराळविरांना मिळावे सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी

सोलापूर : सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी आणि कडक भाकरी ज्याची चव जगभर प्रसिद्ध आहे, ज्यात अनेक पौष्टिक सत्व आहेत आणि बहुतांश आहारतज्ञांनी ह्या पौष्टिक खांद्याचे कौतुक केले, असे पौष्टिक आहार अंतरावरविरांना मिळण्यासाठी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे…

सोलापूर परिसरात पक्षी वैभव वाढले,पक्षी वैज्ञानिक डॉ. शिवाजी चव्हाण यांच्याकडून सर्वेक्षण

सोलापूर,दि.२७ :  दक्षिण ध्रुवावरील अंटार्कटिक खंडाच्या बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या स्कूआ या वैशिष्ट्यपूर्ण पक्षावरील  संशोधक व नांदेड येथील संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्स (प्राणीशास्त्र) विभागाचे…

अक्कलकोटच्या जुना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बीण बुरूज ढासळला वास्तूचे संवर्धन होण्याची…

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट ऐतिहासिक जूना राजवाड्याचा उत्तरेकडील दुर्बिण बुरुज बुधवारी अचानकपणे ढासळला.गौरवशाली ऐतिहासिक वास्तूची जपणूक व्हावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. अक्कलकोट संस्थानची स्थापना छत्रपती संभाजी राजे…

कुरनूर धरण परिसरात आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी, वन्यजीव सप्ताह विशेष

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चाललेला आहे. धरण परिसरात अतिशय…

सोलापूर जिल्ह्यात पर्यटन ग्राम योजना राबवणार

सोलापूर,दि.२८ : पंढरपूर तालुक्यातल्या चिंचणी गावाच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात अनेक गावांचा पर्यटन ग्राम म्हणून विकास करण्याची योजना सोलापूर सोशल फाऊंडेशनने आखली असून त्यातून सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला गती देण्याचा निर्धार…
Don`t copy text!