राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील कामकाजाबाबत निर्देश जारी

पुणे : राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 8.00 ते दिनांक 1 मे 21 रोजी सकाळी 7.00 पर्यंत ब्रेक द चैन “Break the Chain” अंतर्गत सूचना व निर्देश जारी केले आहेत. केंद्र शासनाने दिनांक २६ मार्च २१ च्या पत्राद्वारे १ फेब्रुवारी २० नंतर मुदत संपणारी योग्यता प्रमाणपत्रे, परवाना, अनुज्ञप्ती, … Read more

अंतराळविरांना मिळावे सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरी

सोलापूर : सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी आणि कडक भाकरी ज्याची चव जगभर प्रसिद्ध आहे, ज्यात अनेक पौष्टिक सत्व आहेत आणि बहुतांश आहारतज्ञांनी ह्या पौष्टिक खांद्याचे कौतुक केले, असे पौष्टिक आहार अंतरावरविरांना मिळण्यासाठी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो तथा अमेरिकेच्या नासा ह्या संस्थांना ह्या खाद्यपदार्थांवर संशोधन करण्याची विनंती केली … Read more

सोलापूर परिसरात पक्षी वैभव वाढले,पक्षी वैज्ञानिक डॉ. शिवाजी चव्हाण यांच्याकडून सर्वेक्षण

  सोलापूर,दि.२७ :  दक्षिण ध्रुवावरील अंटार्कटिक खंडाच्या बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या स्कूआ या वैशिष्ट्यपूर्ण पक्षावरील  संशोधक व नांदेड येथील संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्स (प्राणीशास्त्र) विभागाचे प्रमुख व  डॉ. शिवाजी चव्हाण यांनी सोलापूर आसपासच्या माळराने व जलाशय या ठिकाणी भ्रमंती करून पक्षांचे सर्वेक्षण केले.  या सर्वेक्षणात ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.अरवींद कुंभार, वन्यजीव … Read more

अक्कलकोटच्या जुना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बीण बुरूज ढासळला वास्तूचे संवर्धन होण्याची गरज,नागरिकांची अपेक्षा

  अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट ऐतिहासिक जूना राजवाड्याचा उत्तरेकडील दुर्बिण बुरुज बुधवारी अचानकपणे ढासळला.गौरवशाली ऐतिहासिक वास्तूची जपणूक व्हावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. अक्कलकोट संस्थानची स्थापना छत्रपती संभाजी राजे यांचे पूत्र श्रीमंत शाहू महाराज यांनी १७०७ साली केली होती आणि श्रीमंत फत्तेसिंह राजे भोसले (पहिले) यांना गादीवर बसविले होते.पहिले फत्तेसिंह राजे भोसले अत्यंत पराक्रमी … Read more

कुरनूर धरण परिसरात आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी, वन्यजीव सप्ताह विशेष

  मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चाललेला आहे. धरण परिसरात अतिशय दुर्मिळ पक्ष्याच्या नोंदी झालेल्या आहेत. कुरनूर धरणाचा परिसर, झाडीझुडपी, धरणात बेटासारखा भाग, डोंगराळ परिसर यामुळे देश विदेशातील पक्ष्यांना आकर्षित करत आहेत. चपळगावातील … Read more

सोलापूर जिल्ह्यात पर्यटन ग्राम योजना राबवणार

  सोलापूर,दि.२८ : पंढरपूर तालुक्यातल्या चिंचणी गावाच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात अनेक गावांचा पर्यटन ग्राम म्हणून विकास करण्याची योजना सोलापूर सोशल फाऊंडेशनने आखली असून त्यातून सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला गती देण्याचा निर्धार आहे असे सोलापुर सोशल फाऊंडेशन अध्यक्ष माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांनी काल फाऊंडेशनच्या सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे सातारा … Read more

जम्मू-काश्मीरचा काही भाग पर्यटनासाठी खुला

  दिल्ली,दि.२७ : देशात अनलॉक सुरू झाल्यापासून हळूहळू पर्यटन,हॉटेल तसेच अनेक ठिकाणी सवलती देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रशासनाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त गुलमर्ग गोंडोला सेक्शन एकच्या गुलमर्ग ते कोंगडुरी परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाग केवळ शनिवारी आणि रविवारी खुला असेल,असे सांगण्यात आले आहे. पर्यटकांनी येत असताना … Read more

कुरनूर धरणावर पहिल्यांदाच आढळला शाही ससाणा पक्षी

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर धरण परिसरात पहिल्यांदाच शाही ससाणा पक्षी आढळला आहे.त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि पर्यटकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चालले आहे.धरण परिसरात अतिशय दुर्मिळ पक्षी येत आहेत. कुरनूर धरणाचा परिसर, झाडीझुडपी, धरणात बेटासारखा भाग, डोंगराळ परिसर यामुळे देश विदेशातील पक्ष्यांना आकर्षित … Read more

Don`t copy text!