Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
प्रेरणादायी
पर्यावरण संवर्धनासाठी नवदाम्पत्याचा पुढाकार ; साखरपुडा कार्यक्रमात पाहुण्यांना साखरेसोबत…
मुरूम : वाढत्या शहरीकरणाच्या माध्यमातून शहरा बरोबरच ग्रामीण भागातही सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. लोकसंख्या वाढल्याने रस्ते आणखी मोठे करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या झाडांवर कुर्हाड चालवली जात आहे. परिणामी शेतीपूरक जमिनीबरोबरच झाडांची संख्या…
श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्याचे २२ एप्रिल रोजी आयोजन ; मल्लिकार्जुन पाटील यांची माहिती
अक्कलकोट,दि.१५ : जेऊर (ता.अक्कलकोट) येथे श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्यावतीने शनिवार दि.२२ एप्रिल रोजी सायंकाळी ६:४५ वाजता अक्कलकोट रोडवरील श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन जेऊर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हिराबेन मोदी यांचा संघर्षमय जीवन प्रवास.. वाचा सविस्तर
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज…
सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन
सोलापूर : सोलापूरचे जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या, 'मी पत्रकार अरविंद जोशी : जसा घडलो तसा' या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य…
चपळगाव ग्रामपंचायतीने दिला दिव्यांगांना न्याय ; उपयोगी वस्तू भेट देऊन निर्माण केला रोजगार
अक्कलकोट, दि.१७ : समाजात अपंग हा घटक नेहमी दुर्लक्षित राहतो या भावनेतूनच चपळगाव ग्रामपंचायतीने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ देत ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगांना उपयोगी वस्तू भेट देऊन त्यांना जगण्यासाठी पंख दिले आहेत. त्यांच्या…
खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख.. चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!
पुणे - राजकारणाचा स्तर आणि राजकीय वारे बेबंद दिशेने वाहत असलेल्या आजच्या जमान्यात आपली सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जतन करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव घ्यावे लागेल.याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या एका घटनेने…
सोलापूर जिल्हा परिषदेची देशात विशेष कामगिरी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये 955.53 गुणांसह…
सोलापूर,दि.31 : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये सोलापूर जिल्ह्याने देशात चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने 1000 गुणांपैकी 955.53 गुणे घेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…
२०३५ पर्यंत भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार; इस्रोची एनजीएलव्ही रॉकेटची तयार
दिल्ली : २०३५ पर्यंत भारतने स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची योजना आखली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने एक योजना आखली आहे. इस्रो अवजड पेलोड्स कक्षेत सोडण्यासाठी आणि पुन्हा वापरता येण्या जोगे रॉकेट तयार करण्यासाठी प्रयत्न करीत…
अहो आश्चर्यम ! स्वातंत्र्यानंतर प्रथमच घुंगरेगावात गावात लालपरी धावली !
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२७ : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रयत्नामुळे अक्कलकोट तालुक्यातील घुंगरेगावात अखेर बस पोचली. दिवाळीची गोड भेट गावकऱ्यांना मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या…
गरीब लोकांसोबत अक्कलकोट सखी ग्रुपची दिवाळी साजरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२३ : समाजोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सखी ग्रुपने या वर्षीही गरीब व होतकरू लोकांसोबत दिपावली साजरी केली आहे. अक्कलकोट येथील बॅगेहळळी रोड परिसरातील फिरून विक्री करणारे, रामोशी, डवरी गोसावी इत्यादी…