Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
ब्रेकिंग : भरदिवसा पती-पत्नीवर झालेल्या गोळीबाराने मोहोळ हादरले !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर भरदिवसा गोळीबारचा थरारक घटना घडली असून जुन्या वादातून पती-पत्नीवर थेट गोळीबार करून…
अजित पवारांनी घेतले कोकाटेंना फैलावर
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यापासून नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अनेकदा अडचणीत येताना दिसून येत आहे.…
खळबळजनक : छत्रपती संभाजीनगरात ८ संशयित बांगलादेशींवर गुन्हा !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवीत असल्याच्या घटना उघडकीस येत असतांना आता छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवणाऱ्या व त्यासाठी अर्ज केलेल्या ८ संशयित…
राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात 10 टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी…
हृदयद्रावक : सोलापुरात स्कूल बसचे चाक डोक्यावरून गेले, १३ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
सोलापूर : वृत्तसंस्था
अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना सोलापुर येथून समोर आली आहे. स्कूल बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (दि. ८) घडली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.…
माजी खेळाडू जाधव आता राजकारणाच्या मैदानात !
मुंबई : वृत्तसंस्था
इंडियाच्या टीममध्ये माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधवने नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. तो आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. त्याने मंगळवारी (8 एप्रिल) मुंबईमध्ये भाजपचे कमळ हाती घेऊन पक्ष प्रवेश केला. पक्षाच्या…
मनसेची मान्यता रद्द होणार का ? कोर्टात याचिका दाखल
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठी भाषेसंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार मनसैनिकांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी फलक तसेच मराठी भाषा वापरण्यास…
मंत्री आठवले यांचे मोठे वक्तव्य : …तर डॉ.बाबासाहेब पंतप्रधान झाले असते !
जळगाव : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सध्या जळगाव दौऱ्यावर आले असतांना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी “संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान…
मोठी बातमी : कुणाल कामरा प्रकरणी हायकोर्टाने बजावली मुंबई पोलिसासह आमदारांना नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून कुणाल कामरा यांच्या कॉमेडीमुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता त्यात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. या प्रकरणी दाखल करण्यात…
छत्रपती संभाजीनगरात साईटवर मुरूम कोसळून २ मजूर ठार !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवरील बेसमेंटमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर मुरूम कोसळून 2 जण ठार, तर 3 जण जखमी झालेत. बीड पायपास वरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी ही घटना…