ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ; मुख्यमंत्र्यांची मात्र मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी व विरोधक गेल्या काही दिवसापासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि…

राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक घरात, शेतात पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी…

सोने लाखांच्या तर चांदी दीड लाखांच्या उंबरठ्यावर : दरवाढीने ग्राहकांमध्ये संभ्रम !

मुंबई : वृत्तसंस्था सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठण्याची वाट पकडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि डॉलर-रुपया विनिमय दरातील हालचालींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट…

“राजकारण हा द्वेष आणि अहंकाराचा खेळ ; मंत्री गडकरींचे सडेतोड उत्तर !

नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मुलांच्या इथेनॉल कारखान्यांवरून होत असलेल्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले आहे. कितीही आरोप झाले तरी आपण विचलित होणार नाही, असे ठाम मत…

खळबळजनक : लंडनधील महात्मा गांधीचा पुतळा केला विद्रूप !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात संताप व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. समाजकंटकांनी लंडन येथील टाव्हस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांचा पुतळा विकृत केल्याची घटना सोमवारी घडली आहे. विशेष म्हणजे गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी हा…

अजित पवारांनी काढला ‘गोल्डमॅन’ नेत्यांना चिमटा !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर असल्याने अनेक मोठे विधान विधान केल्याने अजित पवार चर्चेत आले होते आता देखील एक महत्वाचे विधान केले आहे. सोन्याचे दागिने स्त्रियांनाच शोभून दिसतात, पुरुषांनी…

‘त्यांचा’ शोध घेऊन कडक शासन करणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथे सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी…

बीएमसीवर भगवा झेंडा फडकेल ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी जागा निश्चित करण्यात निवडक गुणवत्ता (इलेक्टिव्ह मेरिट) हा महत्त्वाचा घटक असेल, असे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. रविवारी…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रास्ता रोको करणाऱ्यांवर लाठीचार्ज !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अहिल्यानगर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर इथं पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या एका समाजावर लाठी चार्ज केला आहे. अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचे आंदोलन सुरू होतं.…

सोलापुरात खळबळ : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न !

सोलापूर : वृत्तसंस्था अक्कलकोट येथून सोलापूरला परत येत असताना उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले…
Don`t copy text!