ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

…त्यानंतर आणखी १७५ जाती कशा घुसवल्या? जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तीव्र केला असून आता पुन्हा एकदा सरकारला त्यांनी इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचा विषय मरेपर्यंत मी सोडणार नाही. सध्या आरक्षण…

पंचनामे करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला चावला साप !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने सरकारने तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले असताना अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतात…

ठाकरेंनी माझे 1 हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात काल दि.३ ऑक्टोबर रोजी दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा झाला यावर आज प्रतिक्रया समोर येत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून आता राजकीय टोला हाणला आहे. उद्धव ठाकरे यांच्या…

पाकिस्तानला ‘गुडघे टेकायला लावणारा’ इतिहास ; हवाई दल प्रमुखांचा खुलासा !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था भारताने 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानच्या अनेक लक्ष्यांवर अचूक हल्ले केले आणि त्यांची अमेरिकेत बनवलेली एफ-१६ आणि चिनी जेएफ-१७ यासह ८-१० पाकिस्तानी लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली, असा खुलासा भारतीय हवाई दलाचे प्रमुख…

तुमच्याही पार्श्वभागाखाली अंधार आहे, कशाला काड्या करता?

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर येथे प्रकृती बरी नसल्याने मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे हे उपचार घेत आहेत. राज्यात विविध दसरा मेळावे पार पडले. बीडमध्ये दोन दसरा मेळावे पार पडले. एक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा बीड…

आता आय लव्ह महादेवच्या बॅनरने द्या ; मंत्री राणेंचे मोठे विधान !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण अनेक माध्यमातून दुषित होत असताना आता मंत्री नितेश राणे यांनी मोठे विधान केले आहे. आय लव्ह महंम्मदला उत्तर हे आता आय लव्ह महादेवच्या बॅनरने द्या. ही…

स्व.बाळासाहेबांच्या पार्थिव किती दिवस ठेवले ; शिंदेंच्या नेत्यांचा धक्कादायक दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला यंदाच्या दिवशी अनेक नेत्यांचे मेळावे झाले यात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होवून अनेक धक्कादायक दावे केले आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने…

दसरा मेळावा होताच आरोपांच्या फैरी : शिंदेंच्या मेळाव्यात भाडोत्री गर्दी ? अंधारेंची पोस्ट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच शिवसेनेचे दोन दसरा मेळाव्या मोठ्या उत्साहात झाले. या शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे पार पडल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी 'X'वर…

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची सरकारला शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला…

दुर्गा मूर्तींच्या विसर्जनादरम्यान भीषण अपघात : ११ जणांचा नदीत बुडून मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात नुकताच दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे दुर्गा मूर्तींच्या विसर्जनादरम्यान एक मोठा अपघात घडला. काल कुसियापूर गावातील ११ जण खेरागडमधील डुंगरवाला जवळील उत्तांग नदीत…
Don`t copy text!