ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

…तर ती यादी लोकांसमोर तात्काळ जाहीर करा ; राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शेतकरी मेळाव्यात राज्यातील साखर कारखानदारांच्या काटा मारणाऱ्यांची नावे लवकरच सार्वजनिक केली जातील, अशी घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यानंतर विरोधक आणि शेतकरी…

… हे तर सरकारचे पाप ; शरद पवार गटाच्या नेत्यांचा हल्लाबोल !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असून निर्णय घेण्यात सरकार विलंब करत आहे. मराठवाड्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या नसून खून आहेत. हे सरकारचे पाप असल्याची…

जरांगे पाटलांचा शरद पवारांवर हल्लाबोल : त्यांनीच मराठा समाजाचं वाटोळं केल…

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असताना आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच थेट शरद पवारांवर…

खळबळजनक : वकिलाने केला सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज खळबळजनक घटना घडली आहे. भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यासमोर एका वकिलाने कोर्टरूममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा…

महाराष्ट्राचा ‘अलर्ट मोड’ : साठा सापडल्यास तत्काळ कारवाई ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. 'कोल्ड्रिफ' या खोकल्याच्या औषधामुळे विषबाधा होऊन एकूण 17 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या…

गोरगरिबांना प्रतीक्षा : महायुती सरकारची आणखी एक योजना बंद होण्याच्या तयारीत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता…

जयपूरमध्ये मध्यरात्री रुग्णालयाला भीषण आग : ८ रुग्णाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये रविवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेत 3 महिलांसह 8 रुग्णांचा मृत्यू झाला. ट्रॉमा सेंटरमधील न्यूरो आयसीयू वॉर्डच्या स्टोअररूममध्ये…

मोठी बातमी : वीज कर्मचाऱ्यांचा ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांचा राज्यव्यापी संपाचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था निर्मिती, पारेषण (ट्रान्समिशन) आणि वितरण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खाजगीकरणाला तसेच महावितरण कंपनीच्या पुनर्रचनेला विरोध दर्शवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने ९ ऑक्टोबर पासून ७२…

आधार कार्डच्या सेवांच्या शुल्कात मोठी वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था देशात विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या नवीन दरवाढीमुळे शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला…

मोठी बातमी : राज ठाकरे अचानक मातोश्रीवर दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. ही भेट कौटुंबिक निमित्ताने असली तरी, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या…
Don`t copy text!