Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांची धावपळ सुरू
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. ७ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या या निर्बंधांनुसार, बँकेला कोणतेही नवे कर्ज, ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित…
अक्कलकोट काॅलेजमधील निवृत्त प्रा. आगसे यांचा सत्कार
सोलापूर: प्रतिनिधी
सोलापूर- अक्कलकोट महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. विद्यासागर आगसे यांचा पंच्याहत्तरीनिमित्त निवृत्त प्राचार्य एम. ए. शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अक्कलकोट महाविद्यालयातील वाणिज्य…
सरकारची ही योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील पोस्ट ऑफिस अनेक सरकारी योजाना चावलते. सेव्हिंगवर पोस्ट ऑफिस चांगला व्याजदरासह चांगला परतावा देखील देते. त्यांची अशीच एक पब्लिक प्रोविडंट फंड योजना आहे. ही अशी योजना आहे जी लोकांना करोडपती देखील बनवू शकते.…
महाविकास आघाडीत मतभेद : मनसे सोबत आघाडीला कॉंग्रेसचा विरोध !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूमध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले…
मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टाचा मोठा निर्णय ; ‘तो’ ‘जीआर’ कायम राहणार
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई उच्च न्यायालयाने आज हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाला (जीआर) अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे .राज्य सरकारने…
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचे पॅकेज जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना सर्वच विरोधकांनी मोठी मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी नेहमीच आंदोलन सुरु होती. राज्य सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलेल्या पूरग्रस्त…
राज्यात तीन टप्प्यांत मतदान होणार ? : संभाव्य तारखा आल्या समोर !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत…
जनसेवेसाठी समर्पित अन्नछत्र मंडळ: ५० लाखांची जीवनावश्यक किट्स पूरग्रस्तांना !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी-…
ठाकरे बंधूंचे एकमत : …तेव्हाच होणार ठाकरेंची युती जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य युती संस्थांच्या निवडणुकीत करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे बैठका होत असून जागावाटपांवर चर्चा सुरू आहे.…
रुग्णालयात झाला वाद : महिलेनं प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक तोंडावर फेकून मारलं !
मुंबई : वृत्तसंस्था
येथील कस्तुरबा रूग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी रूग्णालयातील आपल्या सर्व सहकाऱ्यांनी सेंड ऑफच्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाटलं होतं. त्यावरूनच रूग्णालयात मोठा वाद…