ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

नागपुरात तगडा पोलीस बंदोबस्त : लाठीमार आणि संचारबंदी !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. यानंतर आज कलम १६३ अंतर्गत अनेक भागात…

महसूल मंत्र्यांचा निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या अधिवेशनदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना…

मला कधीच नैराश्य येत नाही ; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे. दरम्यान, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त केलेली सोशल मीडिया एक्स (X) पोस्ट सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी "माझ्या संपूर्ण…

कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर भाजपाला यश

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि संघटनात्मक ताकदीमुळेच भाजपला तालुक्यात घवघवीत यश मिळाले आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्यावतीने बूथ…

‘त्या’ कबरीचे केव्हाही उदात्तीकरण होणार नाही ; मुख्यमंत्री !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने (तिथीनुसार) भिवंडीवाडा रस्त्यावरील मराडे पाडा येथील शिवरायांच्या पहिल्या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी…

…थांबा आणखी एक विकेट जाणार ; खा.सुळे यांचा गौप्यस्फोट !

पुणे : वृत्तसंस्था महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु आहे तर राज्याच्या अर्थसंकल्प सुरु असतांना महायुतीचे धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी आणखी आक्रमक आरोप करू लागली असणा…

मुलीशी प्रेमसंबध : तरुणाला मरेपर्यत बेदम मारहाण !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आपल्या ट्रकवर चालक म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्याच मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा मालकाला संशय होता. त्यावरून मालकासह…

ठाकरे गटाचा कबर पाडण्याला विरोध : ‘हे’ तर झुंजार पराक्रमाचे स्मारक !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असल्याचे चिन्ह असतांना आता ठाकरे गटाने यावर भूमिका घेतली आहे. काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे की, ज्याप्रमाणे बाबरी पाडली…

अपक्ष खासदाराला भाजपच्या मंत्र्यांनी दिली मोठी ऑफर !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपकडून पक्षात येण्याची मोठी ऑफर मिळाली आहे. खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती…

मोठी बातमी : भाजपने दिली विधान परिषदेसाठी ‘या’ नेत्यांना संधी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संदीप जोशी आणि दादाराव केचे यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी…
Don`t copy text!