ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मोठी बातमी : कुणाल कामरा प्रकरणी हायकोर्टाने बजावली मुंबई पोलिसासह आमदारांना नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून कुणाल कामरा यांच्या कॉमेडीमुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता त्यात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. या प्रकरणी दाखल करण्‍यात…

छत्रपती संभाजीनगरात साईटवर मुरूम कोसळून २ मजूर ठार !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवरील बेसमेंटमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर मुरूम कोसळून 2 जण ठार, तर 3 जण जखमी झालेत. बीड पायपास वरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी ही घटना…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी होणार हप्ता जमा !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सरकारने ‘लाडकी बहिण’ योजना सुरु केली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत हि योजना गेमचेंजर ठरत महायुतीला मोठे यश आले होते. त्याच बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री…

छत्रपती संभाजीनगर हादरले : बिल्डरचे अपहरण करून विवस्त्र करत जबर मारहाण !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून जबर मारहाण करत अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना आता ताजी असतांना आता संभाजीनगरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

दारूच्या नशेत कारचा रस्त्यावर धुमाकूळ : ९ जणांना चिरडले : महिलेसह तिघांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना एक भयानक अपघाताची घटना जयपूर शहरातून समोर आली आहे. एका हाय स्पीड एसयूव्ही कारने रस्त्यावर धुमाकूळ घातला.. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या भागात…

बीसीसीआयकडून इशांत शर्मावर मोठी कारवाई

मुंबई : वृत्तसंस्था गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रविवारी लढत झाली. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. गुजरातचा हा तिसरा विजय होता तर हैदराबादचा या सिझनमधील चौथा पराभव होता. या…

मोठी बातमी : गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी 50 रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह…

ब्रेकिंग : देशात उद्यापासून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांची वाढ होईल. सध्या दिल्लीत पेट्रोल ९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७ रुपये…

नव्या वादाला फुटणार तोंड : ‘बाळासाहेब गेले अन् शिवसेना संपली’ !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसू लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न माध्यमांच्या…

शिंदेंच्या मंत्र्यांची मोठी माहिती : औरंगजेबाची कबर असलेल्या तालुक्याचे होणार नामांतर

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाल्यानंतर आता औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले.…
Don`t copy text!
Join WhatsApp Group