ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कॉंग्रेस नेते वडेट्टीवारांचा हल्लाबोल : म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी काळी !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. महायुती सरकारवर विरोधकात आरोप प्रत्यारोप करीत असताना आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असे सांगत 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा…

धक्कादायक : सहा नृत्यांगनांनी केला सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांना…

मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा ‘मोठा गेम’ ; जरांगे पाटलांनी उपस्थित केली शंका !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील ओबीसी मोर्चावर तीव्र टीका केली आहे. हा मोर्चा ओबीसी समाजाचा नसून एका विशिष्ट जातीचा आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, यामागे मुख्यमंत्री…

तब्बल ६ वर्षानंतर आज सिंदखेड बस सेवा सुरू !

तालुका दक्षिण सोलापूर :  श्री नागनाथ विधाते  ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नातून सिंदखेड येथे बस सेवा सुरु करण्यात आले. सिंदखेड या गावाला गेल्या सहा वर्षापासून एसटी बस सेवा बंद होती.आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथील ग्रामपंचायत…

स्थानिक निवडणूक महायुतीत कि स्वतंत्र लढणार ; प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे भाष्य !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष…

पाच दिवसांच्या दिवाळीला सुरुवात : वसुबारस का साजरा करतात?

कोल्हापूर : वृत्तसंस्था दिन दिन दिवाळी... गायी म्हशी ओवाळी... प्रकाशाचा हा सण प्रत्येकासाठी उत्साहाचा असतो. दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिली पणती ही वसुबारस सणाने प्रज्वलित करून शुक्रवार, दि. १७ पासून वसुबारसने दिवाळीला प्रारंभ होत आहे.…

भाजप आ.शिवाजी कर्डिलेंचे निधन

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी भानुदास कर्डिले (वय 66) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांना त्रास…

मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास कॉंग्रेसचा नकार ?

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीसाठी महायुती होण्याची शक्यता नसताना आता राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत…

ते मिमिक्री करणारे मी काम करणारा मी माणूस ; अजित पवारांची खोचक टीका !

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीवेळी राज ठाकरे व मविआ नेत्यांनी…

नोकरी सोडल्यानंतर तात्काळ मिळणार भविष्य निधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी स्पष्ट केले आहे की नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी आपल्या भविष्य निधी (PF) खात्यातील 75 टक्के रक्कम तत्काळ काढू…
Don`t copy text!