ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले तीन महत्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसह संपली. एकीकडे महाविकास आघाडी आणि मनसे प्रमुख राज…

अखेर वैभव खेडेकर यांचा भाजपात प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मनसेचे माजी नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तीन वेळा पुढे ढकलला गेलेला हा पक्षप्रवेश आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. कोकणात…

हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीची मागणी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील हिंदू वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शीलवंत व पंचम समाज बांधव अक्कलकोट यांच्यावतीने करण्यात आली. या संदर्भात नगरपरिषद…

एसटी कर्मचारी व अधिकार्‍यांची दिवाळी होणार गोड !

मुंबई : वृत्तसंस्था एसटीच्या सुमारे 85 हजार कर्मचारी व अधिकार्‍यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासह वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचार्‍यांना दिवाळी…

दिवाळीच्या पूर्वीच सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसात दिवाळीला सुरुवात होणार असताना सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले असून, जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो 1 लाख 85 हजार रुपयांवर गेला आहे. सोन्याचा दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम एक लाख 28 हजार…

स्वकर्तृत्व आणि प्रामाणिकतेच्या बळावर पाटील यांनी कार्याचा ठसा उमटविला

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आजारी कारखान्याचे डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या रविकांत पाटील यांच्याकडे विनम्रता, धैर्य, स्पष्टता आणि प्रामाणिकपणा असल्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले, असे गौरवोद्गार माजी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर…

ठाकरे बंधूंची युतीची चर्चा : उदय सामंतांचा राज ठाकरेंना दिला महत्वाचा सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीच्या…

आम्ही त्यांच्याकडे ढुंकूणही पाहत नाही ; मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका 26 वर्षीय अभियंत्र्याने 9 ऑक्टोबर रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात झालेल्या लैंगिक शोषणामुळे आपण हे टोकाचे…

हवामान विभागाचा अंदाज : राज्यात उद्यापासून वादळी पावसाची शक्यता

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हवामान पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता नव्या अपडेट्सनुसार, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. 14…

दिवाळीत निर्माण होऊ शकतो झेंडू फुलांचा तुटवडा !

पुणे : वृत्तसंस्था येत्या आठवड्यात दिवाळी सण येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण सुरु झाले असून प्रत्येक व्यक्ती सणाच्या तयारी करू लागला आहे. पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व आणि…
Don`t copy text!