ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

हृदयद्रावक : अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी अन तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात पावसाच्या हाहाकाराने अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य उधवस्त झाले आहे तर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी आणि वाढलेल्या आर्थिक विवंचनेला…

कर्मचारी व पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे.…

अतिवृष्टीचा मोठा फटका : तब्बल २८३ तलाव, बंधारे फुटले !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून आता अहिल्यानगर जिल्ह्यात दि.14 पासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीपिकांसह रस्ते, वीज, आणि बंधाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. 12…

सरकारने दिला सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा झटका : सिलिंडरचे दर वाढले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असून यंदाच्या महिन्यात सर्वच सणाचा उत्साह असून या सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. आज, बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सिलेंडर महागला आहे. तेल विपणन…

भाजप आमदाराची जीभ पुन्हा घसरली : “तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांग !

सांगली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी राज्यातील भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर टीका केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची…

चमत्कार दाखवा आणि 21 लाख जिंका ; अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था चमत्कार दाखवा आणि 21 लाख जिंका, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले आहे. देव धर्माच्या नावाखाली चमत्कार करणाऱ्या बाबा-बुवा तसेच मांत्रिकांकडून होणाऱ्या फसवणुकीला तसेच बुवाबाजीला आळा…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश : लस निर्मितीसाठी हाफकिनला 25 कोटी !

पुणे : वृत्तसंस्था देशभरात लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची निर्मिती…

महाराष्ट्रात पंचनामे होतील अशी स्थिती नाही ; मंत्री गिरीश महाजन !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नुकसानीचा आढावा घेऊन भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे. पण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील अनेक…

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ; मुख्यमंत्र्यांची मात्र मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी व विरोधक गेल्या काही दिवसापासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि…

राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक घरात, शेतात पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी…
Don`t copy text!