ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ ला उत्साहात सुरुवात : छत्रपती संभाजी महाराजांवरील सजीव…

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट  श्री तुळजाभवानी माता शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे …

…पण मी गप्प बसणार नाही ; आ.आव्हाडांचा पडळकरांना इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप पक्षातील नेते व आ.गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विधानावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. परंतु, जयंत पाटील यांनी…

पक्षश्रेष्ठींनी आपल्याला काम द्या ; धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींना विनंती !

बीड : वृत्तसंस्था अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना काही महिन्यापूर्वी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून आपल्या पक्षश्रेष्ठींना आपल्याला रिकामे न ठेवता काहीतरी काम…

मराठवाड्यात पावसाचा कहर : ओढे-नद्यांना पूर, शेती पाण्याखाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा हाहाकार सुरू असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ढगफुटीसदृश्य पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले…

नौदलात नोकरीसाठी महत्वाची बातमी : विविध पदांसाठी भरती जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुणांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौदलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित जाहिरातीनुसार…

‘त्या’ जीआर विरोधात सुनावणीस हायकोर्टाचा नकार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हैदराबाद गॅझेटियर 'जीआर' विरोधातील याचिकेवर सुनावणीस आज (दि. २२) मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नकार दिला. यामुळे आता मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे पाटील…

…त्याच्या कंबरड्यात लाथ घालायला हवी ; संजय राऊत भडकले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि कर्णधार सूर्य कुमार यादव यांच्यावर टीका केली. पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा…

नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात; कलश स्थापनेसाठी ६ शुभ मुहूर्त, व्रत आणि पूजनाची माहिती जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था यंदाचा शारदीय नवरात्र उत्सव २२ सप्टेंबरपासून सुरू होत असून १ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. आजपासून नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने (कलश स्थापना) होते. आजच्या…

जनतेला दिलासा : आजपासून काय स्वस्त होईल आणि काय महाग होईल?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केल्यानंतर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. GST 2.0। कररचना सुलभ करण्यासाठी आणि सामान्य माणसाला परवडणारी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, केंद्र…

महाराष्ट्राला आगामी सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा

पुणे : वृत्तसंस्था परतीच्या मान्सूनचा मुक्काम गुजरातमध्ये असल्याने बिहार, गुजरातसह महाराष्ट्राला आगामी सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोमवार (दि. 22) ते शनिवार (दि. 27) या सहा दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार…
Don`t copy text!