ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

उद्यापासून जीएसटी बचत महोत्सव : पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यांनी घोषणा केली की, जीएसटी बचत महोत्सव २२ सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून सुरू होईल. याचा सर्व क्षेत्रांना फायदा होईल. त्यांच्या २० मिनिटांच्या भाषणात…

हृदयद्रावक : आईच्या डोळ्यादेखत मुलगा आणि पुतण्या गेला वाहून , सांगोल्यातील घडली घटना !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिम गावात घटस्थापनेपूर्वी कपडे धुण्यासाठी गेलेली दोन मुले कासारगंगा ओढ्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.…

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर : बोगस दिव्यांगांची होणार झाडाझडती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आपल्या धडाडीच्या कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहेत. सध्या राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मुंढे यांनी, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र…

स्थानिक निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा मोठा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता आघाडी, युती करताना काँग्रेसचे मोठे नुकसान होत असून पक्ष कमजोर होत असल्याबाबतच्या काँग्रेस…

…म्हणूनच त्यांना त्रास दिला जात आहे ; सदाभाऊ खोत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. नुकतचं त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार…

मोठी बातमी : गरबा फक्त ‘हिंदूं’साठीच : ‘विहिंप’च्‍या अटी !

मुंबई : वृत्तसंस्था विश्व हिंदू परिषदेने नवरात्रीशी संबंधित अटी जारी केल्या आहेत. महाराष्ट्रातील 'गरबा' कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला पाहिजे आणि गैर-हिंदूंनी त्यात भाग घेऊ नये, यासाठी प्रवेशद्वारांवर आधार कार्ड तपासणी…

बेरोजगारांना आनंदाची बातमी : महामंडळात होणार १७ हजारांची भरती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण-तरुणी बेरोजगार असून यांच्यासाठी महायुती सरकारने एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी महामंडळात तब्बल 17 हजार जागांची भरती होणार आहे. या जागा चालक व सहाय्यकाच्या…

हा तुमच्या बापाचा पैसा नाही ; रोहित पवारांनी अधिकाऱ्याला सुनावले खडेबोल ; व्हिडीओ व्हायरल !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था सोशल मीडियावर आमदार रोहित पवारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील आहे. जामखेड तालुक्यात शुक्रवारी आमसेभेचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासनातील कामचुकारपणावर बोट ठेवत…

मोठी बातमी : भाजप मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना आता महायुती सरकार मधील भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर आज (दि.२०) दुपारी सुमारास दगडफेक झाल्याची घटना समोर आली…

दादांचे सूचक विधान : …नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांना महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.…
Don`t copy text!