Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
जरांगे पाटलांची माहिती : आता थेट दिल्लीत जाणार !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाज देशभरात विखुरला आहे. सर्व राज्यांतील समाजाला संघटित करण्यासाठी दिल्ली येथे सकल मराठा समाजाचे अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
धाराशिव येथे जरांगे यांच्या उपस्थितीत…
एवढ्या लवकर कुठे वर घालवताय?” शरद पवारांचे मिश्किल उत्तर !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोल्हापूर दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. काल चार तासांचा प्रवास करून आल्यानंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले आणि काही वेळासाठी ते बाजूच्या हॉलमध्ये थांबले होते.…
रुग्णांसाठी महत्वाची बातमी : राज्यभरात वैद्यकीय सेवा बंद !
पुणे : वृत्तसंस्था
इंडियन मेडिकल असोसिएशनने होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीच्या विरोधात गुरुवारी (दि. 18) काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ‘आयएमए’चे सदस्य गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून…
शरद पवारांनी व्यक्त केली चिंता : सरकारला दिला तोडगा काढण्याचा सल्ला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सामाजिक विण दुबळी होत असल्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्य…
आम्हाला विधानसभेसारखे यश मिळणार ; उपमुख्यमंत्री शिंदे !
मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात आता लवकरच होणार असून त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना सूचना देण्यात…
….पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ; भाजप आमदाराचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात भाजप व शरद पवार गटात नेहमीच आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार हे कारस्थानांचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे हे…
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा : तर दसऱ्यानंतर ‘नव्या स्टाईल’ने आंदोलन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाने वर्षातून एकदा एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सुविधा असो की नसोत आम्ही दसरा मेळावा घेणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणात फसवणूक केली जर काही मागे-पुढे केले तर आपण दसऱ्यापर्यंत सांगितले आहे. नंतर मराठा…
संशोधनातून आले समोर : ‘या’ पानांचा चहा कॅन्सरवर प्रभावी?
आरोग्याच्या समस्याबाबत अनेक फळ महत्वाचे ठरत असताना आता पपईच्या पानांचा वापर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी, त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी किंवा घरगुती उपचारांसाठी केला जात होता. मात्र, आता नव्या संशोधनातून समोर आले आहे की पपईची पाने…
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन : मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान काळे रुमाल दाखवून घोषणाबाजी !
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान दोन तरुणांनी काळे रुमाल दाखवून घोषणाबाजी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आंदोलकांना ताब्यात…
ठाकरे गट आक्रमक : मासाहेबांच्या पुतळ्यावर लालरंग टाकल्याचा आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई शहरातील शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटानं केला आहे. तमाम शिवसैनिकांसाठी मीनाताई ठाकरे या मासाहेब म्हणून ओळखल्या जात होत्या.…