ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सावधान : संशोधनातून डायबिटीजचा नवा प्रकार आला उघडकीस

मुंबई : वृत्तसंस्था चेन्नईतील मद्रास डायबिटीज रिसर्च फाऊंडेशन म्हणजेच एमडीआरएफ आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांनी नुकत्याच केलेल्या संयुक्त संशोधनात डायबिटीजचा एक नवा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत टाईप 1, टाईप 2 किंवा…

‘पीएम किसान‌’ योजनेत केंद्र सरकारचा नवा नियम लागू !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेत केंद्र सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार पती-पत्नी अशा दोघांच्या नावे शेतजमीन असेल, तर या योजनेचा लाभ…

राज्यातील शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गोरगरीब जनतेला स्वस्त दरात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निर्माण झालेल्या निधीच्या टंचाईचा फटका शिवभोजन थाळीला बसला असून, गेल्या सहा…

भारताचे नवे उपराष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन ; वाचा राजकीय प्रवासासह, संपत्ती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांना ४५२…

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या फोटोवरून अंधारेंची पोस्ट व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी चित्रा वाघ…

मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार, ते सरकारचे बाप नाही ; जरांगे पाटलांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी मला विश्वासात घेतले नाही. मला त्याबाबतची कल्पना दिली नसल्याचे ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर तुम्हाला कल्पना द्यायला…

दसरा मेळाव्यात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का : शिंदेंच्या नेत्याचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था सध्या राज्यात आगामी स्थानिक निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरू झाले आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी रणनीती तसेच पक्ष बांधणी सुरू केली आहे. अनेक नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात…

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा हप्ता मंगळवारी (दि.९) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या खात्यात १८९२ कोटी ६१ लाख रूपये जमा करण्यात अल्याचे…

जरांगे पाटलांच्या मागणीवर मंत्री विखेंचे महत्वाचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणावर आज दि. ९ राज्य मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. मराठा आंदोलकांनी केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली जाणार आहे, तसेच मराठा…

भविष्यात सेना भाजपमध्ये विलीन होणार ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक आज होणार आहे. तसेच एनडीए आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली…
Don`t copy text!