ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसादात आढळल्या अळ्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसाद हा लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे. मात्र, प्रसादाच्या लाडवात अळ्या आणि बुरशी आढळल्याने भक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे. एका भाविकाने ही धक्कादायक…

…रात्री ९ वाजेपर्यंत आंदोलकांनी मुंबई खाली करा ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे उपोषण आणि आंदोलनाला आज ऐतिहासिक यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली असून,…

मोठी बातमी : जरांगे पाटील जिंकले : सरकारने केल्या ‘या’ मागण्या मान्य !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या पाच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे लढा उभा केला असून आज मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकाराची उपसमितीची भेट घेतली. यानंतर अनेक बाबींवर मनोज जरांगे यांच्या…

आता मराठी भाषिकांचा त्रासही अभिमानाने सहन करेल ; मनसेने ठणकावले !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील रहदारीचा प्रश्न मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे निर्माण झाला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठा आंदोलकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. मुंबईकर रोज अमराठी लोकांची…

अंजली दमानियांचा सवाल : दोन्ही उपमुख्यमंत्री का बोलत नाही ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आजचा उपोषणाचा पाचवा दिवस असून, आंदोलनामुळे दक्षिण मुंबईच्या भागातील सीएसएमटी परिसर आणि आझाद मैदान येथील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली…

मी मुंबई सोडणार नाही : जरांगे पाटील आंदोलनावर ठाम !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या २२ वर्षांपासून लोकशाही मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आणि न्यायालयाचे नियम पाळून आंदोलन करत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून तर आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आम्ही कधीही नियमांचा भंग केलेला नाही.…

लवकरात लवकर आझाद मैदान रिकामे करा ; जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरु असतांना आता त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व…

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश :  जरांगेंच्या उपोषणालाही परवानगी नाही !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार दिवसापासून आझाद मैदान येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू केले आहे. तसेच संपूर्ण मुंबईत मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा समाज जमा झाला आहे. तसेच रविवारी मनोज जरांगे…

मोठी बातमी : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हल्ला झाला आहे. त्यांनी स्वतःच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या हल्ल्यात नेमक्या…

जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून हायकोर्टाने ओढले राज्य सरकारवर ताशेरे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण आणि आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने (हायकोर्ट) कठोर भूमिका घेतली आहे. आज (१ सप्टेंबर) सुट्टी असतानाही तातडीची…
Don`t copy text!