Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आम्हाला मंत्रालय बघायचय, बॅरिकेट्स हटवा ; मराठा आंदोलकांची घोषणाबाजी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या चार दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरु असून आज सकाळी मराठा आंदोलकांनी मंत्रालयाच्या परिसर दणाणून सोडला. आंदोलकांकडून मंत्रालयाच्या बाहेर (नाष्टा) सुरू केला. मंत्रालय…
पुढील २४ तासांसाठी १७ जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पण पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील चार दिवस राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…
मराठा आरक्षणावरून सुषमा अंधारेंनी साधला महायुतीवर निशाणा
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे पुन्हा एकदा उपोषण सुरू झाले असून तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेतली. तसेच तिथून…
आता विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा ; जरांगे पाटलांची ठाम भूमिका !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा देत आरक्षणासाठी निर्णायक…
मोठी बातमी : सिलिंडरचे दर तब्बल ५१ रुपयांनी झाले स्वस्त !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण १ सप्टेंबरपासून १९ किलो वजनाचा एलपीजी (LPG) सिलिंडर तब्बल…
मराठा आंदोलनासाठी उभे आहेत ते…; अमित ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गणेशोत्सवात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस आहे. रविवारी जरांगे पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर…
मराठा आंदोलक आक्रमक : सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर फेकल्या पाण्याच्या बाटल्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे…
उगीचच आम्हाला त्या खोलात जायला लावू नका ; अजित दादांची शरद पवारांवर टीका !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नावर जे कोणी काही सूचना करतात ते दहा-दहा वर्ष सरकारमध्ये होते. उगीचच आम्हाला त्या खोलात जायला लावू नका. ते सर्व आदरणीय, पूजनीय, वंदनीय मान्यवर आहेत. मला त्याबद्दल खोलात जायचं नाही, अशी टीका…
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान !
सांगली : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या मान्य होणार्या मागण्या यापूर्वीच मान्य केलेल्या आहेत. पण ज्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत, त्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. सर्व मराठा समाजाला ‘कुणबी’मध्ये…
मराठी सिनेसृष्टीतीवर दुखाचा डोंगर : अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठी सिनेसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेत्री प्रिया मराठे याचं निधन झाले आहे. प्रिया मराठे या मागच्या २ वर्षापसून कर्करोगाशी लढा देत होत्या. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने…