Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महत्वाची बातमी : आझाद मैदानावर आंदोलन करण्यास जरांगे पाटलांचा मिळाली परवानगी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आणि कुणबी एकच…
यंदा मोदकचे भाव कडाडले : ४० रुपयापर्यत पोहचले मोदक !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासोबतच बाप्पाच्या प्रसादात महत्त्वाचे स्थान असलेला मोदक भक्तांना खुणावू लागला आहे. मात्र यंदा मोदकाचे भाव चांगलेच कडाडल्याने मोदक केवळ प्रसाद म्हणूनच खाऊन समाधान मानावे लागणार आहे. नवी…
पहिल्यांदाच शिवतीर्थावर उद्धव ठाकरे दाखल : बाप्पांना घातले साकडे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई तसेच पुण्यात गणपती बाप्पांचे विशेष आकर्षण आहे. मुंबईतील लालबागचा राजा असो किंवा श्री सिद्धिविनायक असो राज्यभरातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.…
खळबळजनक : चार मजली इमारत कोसळली ; चिमुकलीसह आईचा दुर्देवी मृत्यू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गणेशोत्सवाचा आनंद सुरु असतांना आता मुंबईतील विरार परिसरात एक 4 मजली इमारत कोसळून वाढदिवस असणाऱ्या एका चिमुकलीसह तिच्या आईचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत 3 जणांचा बळी गेला आहे. गंभीर…
“इंग्रजांनी जे केलं नाही ते फडणवीसांच्या काळात सुरू”; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचा एल्गार सुरू आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान जरांगे…
वैष्णोदेवी मंदिराजवळ भीषण भूस्खलन : ३० जणांचा मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भीषण भूस्खलनात किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने वैष्णोदेवी यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवली आहे.…
फडणवीसांचे षड्यंत्र उधळून लावणार ; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मोठे आंदोलन उभे केले होते मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मुंबईच्या बाहेर आंदोलन करण्यास…
मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ महत्वपूर्ण निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आज मुख्यमंत्री फडणवीस यांंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (26 ऑगस्ट 2025) संपन्न झाली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले असून शेती, सहकार,…
सोलापुरात भाजपाची ताकद वाढणार तर शिवसेनेला पडणार खिंडार !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये अनेक पक्ष प्रवेश सुरु असतांना आता तानाजी सावंत यांचे बंधू सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.…
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची मनाई
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी तीव्र असतांना आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. दरम्यान, "आम्ही…