Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवारांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेला आहे. यामुळे राज्यभरात मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. पावासाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून गणेश उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात…
पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल : “भ्रष्टाचारी तुरुंगात तर जाईलच पण खुर्चीही गमवावी लागेल… !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारमधील गया याठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी आज केली. त्यानंतर पंतप्रधानांनी एका जाहीर सभेला संबोधित करत विरोधकांवर, विशेषतः राजद आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.…
सोलापूर : भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुण जागीच ठार !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ गावाजवळ उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. वडाचीवाडी येथे जात असलेला ३० वर्षीय दुचाकीस्वार बापू हरिबा निळे (रा. वडाचीवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याच्या दुचाकीला ( MH 45 AT 0260)…
डीजीसीए यांच्याकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यास परवानगी –…
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी माहे सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होत आहे. डीजीसीए कडून स्टार एअरला…
फडणवीसांनी आंदोलनाला गालबोट लावण्याचा खटाटोप करू नये ; जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने २७ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा आम्ही एकदा आंतरवाली सराटी सोडली की जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत परत येणार नाही. लोकशाही मार्गाने…
महायुती सरकारचा मास्टरप्लॅन : नोकरदार महिलांसाठी नवी योजना !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आता महिलांना घर आणि नोकरी सांभाळताना मुलांच्या संगोपनाची चिंता सतावते? यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने पाळणा योजना सुरू केली आहे! ही…
शासकीय कर्मचार्यांना मोठा दिलासा : गणेशोत्सवापूर्वीच होणार वेतन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचार्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील आठवड्यापासून सुरू होणार्या गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचार्यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी…
रेल्वेचा नवीन नियम: ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेतलं तर थेट दंड !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तुम्हीही रेल्वेने प्रवास करताना जास्त सामान सोबत नेट असाल तर ही बातमी नक्की वाचा. नाहीतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. रेल्वेचे नियम नेहमी बदत असतात. त्यात अनेक गोष्टी समाविष्ट केल्या जातात तर काहीवेळेला…
नव्या जीएसटी कायद्यासह १९ विधेयके अधिवेशनात मंजूर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या संसदेमध्ये नवीन आयकर कायदा विधेयकासह एकूण १९ विधेयके विरोधाशिवाय मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या १९ विधेयकांमध्ये १९६१ च्या आयकर कायद्यात सुधारणा आणि गुन्हेगारी आरोप असलेल्या मंत्र्यांना…
महाराष्ट्रात आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा ; राज ठाकरेंचे आवाहन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता त्यांनी एक आवाहन केले आहे. अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई…