ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कोल्हापूरवासियांची वनताराने मागितली माफी ; ‘माधुरी’ हत्तीणीचे आता पुढे काय ?

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन मठातील 'माधुरी' हत्तीणीच्या स्थलांतराच्या वादावर वन्यजीव संघटना 'वनतारा'ने बुधवारी एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, 'माधुरी' हत्तीणीला…

राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून हवामान खात्याने राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः…

कमी बोला आणि वादग्रस्त वक्तव्य टाळा ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती आता स्थानिक निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कार्यकर्त्यांसह नेत्यांना सूचना दिल्या आहे. विरोधकांना दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही. कमी बोला आणि वादग्रस्त…

एसबीआयमध्ये ६,५८९ रिक्त जागा ; असा करा अर्ज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यातील तरुण-तरुणी बेरोजगार असतांना आता त्यांच्या साठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्युनियर असोसिएट्स- कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) पदांसाठी आज ६…

जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप तर…आता निर्णायक आंदोलन !

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केला आहे. अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिसी लाठीमार आणि अश्रुधुराच्या…

राहुल गांधींना मोठा दिलासा : ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला. झारखंडच्या चाईबासा खासदार-आमदार न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. राहुल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली…

अक्कलकोट न.पचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगर परिषदेचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सेवापूर्ती समारंभ मंगरुळे फंक्शन हॉल येथे सन्मानपूर्वक पार पडला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते लिगाडे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ आणि…

“तीन सत्ताधीशांनी राज्याला जैनराष्ट्र म्हणून जाहीर करावं,”

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथील दादर परिसरात कबुतरखान्याजवळ आज सकाळी मोठा राडा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून ताडपत्रीने झाकले आहेत. मात्र, आज सकाळी जैन समुदायाने दादरच्या…

मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी : कार्यक्रम खराब करू नका, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वरळी येथील 61 वा हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच दोघांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 'खालिद का…

लाडक्या बहिणीची होणार घरोघरी जाऊन पडताळणी ; अनेकांचा होणार लाभ बंद ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत तब्बल २६ लाख ३४ हजार महिला अपात्र असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने उघड…
Don`t copy text!