Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
यूपीआय व्यवहारात मोठा बदल : आता व्यवहारानंतर लगेच शिल्लक रक्कम स्क्रीनवर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील अनेक महत्वाचे बदल होत असतांना आता भारतीय राष्ट्रीय पेमेंटस् महामंडळाने (एनपीसीआय) घेतलेल्या नव्या निर्णयानुसार येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआय व्यवहारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले…
ग्राहकांनी घेतला स्मार्ट मीटरचा ‘धक्का’ : दुप्पट वीजबिल आल्याच्या तक्रारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात सध्या महावितरणकडून जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविले जात असून यानंतर बिलांच्या रकमेत प्रचंड वाढ झाल्याने ग्राहक धास्तावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील धारगाव परिसरात स्मार्ट मीटर बसविल्यापासून…
“सोने दरात पुन्हा गगनभरारीत : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दराची मोठी झेप !
मुंबई : वृत्तसंस्था
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने महाग झालेले दिसत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत बरेच चढउतार पाहायला मिळाले. सोन्याच्या किमतीत आज 700 रुपयांनी बदल झाला. श्रावण सुरु झाल्यापासून सोने कमी झालेले दिसले. पण आता…
भाजपच्या आमदाराचे वादग्रस्त विधान : ‘मीच शिवसेनेचा बाप आहे’ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भंडारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील निवडणुका पार पडल्या. यानंतर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘मीच शिवसेनेचा बाप आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे शिंदेसेनेच्या…
दलित तरुणींचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप ; तुला बाप नाही. फक्त माय आहे.
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील कोथरूड पोलिस ठाण्यात 3 दलित तरुणींचा छळ झाल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. या तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शेरेबाजी, विनयभंग व शाब्दिक लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधी पीडित…
धक्कादायक : आंतरजातीय प्रेमी जोडप्यावर हल्ला, पतीला झोडपून पत्नीचं अपहरण!
पुणे : वृत्तसंस्था
खेड तालुक्यातील खरपुडी गावात रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी एक धक्कादायक आणि संवेदनशील घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी या दाम्पत्यावर प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी आणि काही…
इनरव्हील क्लब तर्फे आरोग्य सत्र व श्रावण क्वीन स्पर्धा उत्साहात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
इनरव्हील क्लब अक्कलकोटच्यावतीने पदग्रहण सोहळा, गर्भाशयाच्या कॅन्सरवरील आरोग्य जनजागृती सत्र आणि अष्टपैलू श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.अनुराधा चंडक यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीने पदभार…
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि. ४) दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट लिहून या…
सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा ट्रकखाली चिरडून जागीच ठार !
सोलापूर : वृत्तसंस्था
मंगळवेढा येथे समर्थ संप्रदायातील सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेणुका विजय तासगावकर (३८) आणि शालिनी पांडुरंग…
आवक वाढल्याने भाज्यांचे दर झाले स्वस्त !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनके भाजी मंडईत रविवारी दि. 3 आवक वाढल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. सासवडवरून डिंगर्या (मुळ्यांच्या शेंगा) ची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. डिंगरी 100 रुपये किलो दराने विक्री केली जात होती; तसेच कर्टुली…