ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आधी हातपाय तोडा, मगच पोलिसांना द्या”; अमित ठाकरे यांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात मनसे पक्ष अनेक महत्वाच्या भूमिका बजावत असतांना दिसत असतांना आता पुण्यातील कोंढवा भागात आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे…

मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले. बीड दौऱ्यावर असताना ही घटना घडली. बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या भेटीसाठी आले असताना, त्यांच्यासह काही सहकारी लिफ्टमधून खाली…

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री गडकरींच्या घराला बॉम्बने उडविण्याची धमकी !

नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडविण्याची धमकी रविवारी सकाळी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि…

त्यादिवशी तुम्ही वेगळा विदर्भ मागणार ; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार म्हणजे करणार काय उखडायचे ते उखाडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, हे मराठी माणसांचे राज्य आहे. आमच्या बापजाद्यांनी (106 हुतात्मांनी) संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान…

श्रीसंत मारोती महाराज दस्तापुरकर  जीवन गौरव पुरस्काराने श्री गहिनीनाथ महाराज सन्मानित

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री संत कीर्तन महर्षी मारोती महाराज दस्तापुरकर यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना श्री संत मारोती महाराज दस्तापुरकर जीवनगौरव…

वाह्यात शिरसाट यांचा राजीनामा कधी होणार?” अंधारेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी शिरसाट यांच्या वादग्रस्त…

दादागिरी वाढली, मुख्यमंत्री काय करतायेत ; खा.सुळेंची सरकारवर टीका !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे, बीडसह दोन-तीन जिल्ह्यांमध्ये सातत्याने गुन्हे वाढत आहेत. पोलिस वर्दी ची भिती…

राज्यात ड्रग्स इंस्पेक्टर पदांसाठी १०९ भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई  : वृत्तसंस्था महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग्स इंस्पेक्टर (औषध निरीक्षक) पदांसाठी १०९ भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (mpsc.gov.in) अर्ज करू शकतात. पात्रता व वयोमर्यादा…

मोठी बातमी : एक आठवड्यापूर्वीच अमरनाथ यात्रा थांबवली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अमरनाथ यात्रा ही ९ ऑगस्टपर्यंत चालणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे यात्रा मार्गांची गंभीर दुरवस्था झाल्याने ती ३ ऑगस्ट रोजीच थांबवण्यात आली आहे. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांच्या मते,…

“महाराष्ट्र विकला जाऊ देणार नाही!” ; राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पीएम आणि गृहमंत्री ज्या राज्याचे आहेत; त्या राज्याची शेतजमीन कोणीही विकत घेऊ शकत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो. आपण आपल्या राज्याचा विचार का करु नये? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Don`t copy text!