ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सोलापूर काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर अक्कलकोटला संधी : सातलिंग शटगार यांच्या गळ्यात माळ !

सोलापूर : प्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा सुरू असलेला गोंधळ आता संपला असून सोलापूरच्या अध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाने लिंगायत चेहऱ्याला संधी दिली आहे. ज्येष्ठ नेते आणि मागील अनेक वर्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख…

…त्यांचे सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? बच्चू कडू यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन महादेव’ राबवत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.…

राज्यातील १२ ठिकाणी ईडीची छापेमारी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई पुण्यासह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापेमारी केली…

महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळात झाले अनेक महत्वाचे निर्णय !

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार, ग्रामीण महिलांच्या उत्पादनांसाठी ‘उमेद मॉल’ची उभारणी, महिलांवरील…

लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

मुंबई : वृत्तसंस्था लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे…

तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय ; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि विधानपरिषदेत अधिवेशनकाळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भोवऱ्यात…

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर ठाकरेंच्या खासदाराने सुनावले खडेबोल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल उपस्थित केला. ऑपरेशन सिंदूर वरून केंद्र सरकारवर अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. याच सोबत…

सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान :  सोशल मीडिया वापराचे नवे नियम, महाराष्ट्र शासनातर्फे निर्देश जारी !

मुंबई : वृत्तसंस्था सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लोक आपले खासगी आयुष्यातील क्षण तसेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व…

‘त्या’ डान्सबार प्रकरणी महायुतीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी आणि डान्स बार प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर अनिल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी…

बसची ट्रकला भीषण धडक ; १८ कावड यात्रेकरुंचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात १८ कावड यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मोहनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ पहाटे ४.३० च्या सुमारास हा अपघात…
Don`t copy text!