ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

हृदयद्रावक : तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही, अधिकाऱ्याच्या पत्नीने संपविले आयुष्य !

मुंबई : वृत्तसंस्था कांदिवली पूर्व येथील आकुर्ली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपनिबंधक बापू कटरे यांच्या 44 वर्षीय पत्नी रेणू कटरे यांनी शनिवारी (26 जुलै) रात्री…

श्रावण सोमवारी उपवास कसा करावा? जाणून घ्या योग्य पद्धत, नियम आणि महत्त्व

मुंबई : प्रतिनिधी श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. विशेषतः भगवान शिवाच्या भक्तांसाठी श्रावण महिना भक्तिभावाने भरलेला असतो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि याच दिवशी अनेक भक्त…

रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल : सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी असल्याचा आरोप”

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘लाडकी बहिण’ आणि ‘एक रुपयात पीक विमा’ या योजनांच्या अंमलबजावणीवरून त्यांनी सरकारवर विश्वासघाताचा आरोप केला आहे.…

ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे निधन !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे नागपूरमध्ये निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. शुभांगी भडभडे यांचा जन्म 21 डिसेंबर 1942 रोजी झाला होता. त्यांनी चरित्रात्मक कादंबऱ्या, सामाजिक कादंबऱ्या, कथासंग्रह,…

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीचे दर झाले कमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सतत घसरण होत आहे. २८ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत सुमारे ५०० रुपयांची घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे, तर…

काश्मीरच्या खोर्‍यात ‘ऑपरेशन महादेव’ : तीन दहशतवाद्यांचा खात्मा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीरच्या खोर्‍यात दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि सुरक्षा दलांची मोहीम यशस्वी ठरली आहे. सोमवारी (२८ जुलै) श्रीनगरच्या लिडवास भागात ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई…

“ओऽऽऽ १२मतीच्या मोठ्ठया ताई…”; चित्रा वाघांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे हनी ट्रॅपच्या आरोपावर खडसे, महाजनांमध्ये वाद सुरु असतानाच हे प्रकरण समोर आले आहे.…

कोणीही उपटसूंभ उठतो, मी उत्तर द्यायलाच बांधील नाही ; अजित पवारांचा हल्लाबोल !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपटसूंभ्या असा उल्लेख केला आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते…

मोठी बातमी : राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल; उद्धव ठाकरेंची गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात ठाकरे बंधू एकत्र एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली आहे. अर्थात यामागे कारणही…

हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना; सहा भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या हरिद्वार येथील मनसा देवी मंदिरात आज (२७ जुलै) सकाळी दर्शनासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत किमान सहा भाविकांचा मृत्यू…
Don`t copy text!