Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कृषिमंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात? ‘पक्ष कठोर निर्णय घेईल’
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
२५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर ; पंतप्रधान मोदींचा दावा !
दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला 'देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याचा,' दावा केला…
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश अन सूरज चव्हाण यांचा राजीनामा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.२०) पत्ते फेकल्याने जोरदार राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन…
लाडक्या बहिण योजनेवर मंत्री भुजबळ यांचे मोठे विधान !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेविषयी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत,…
…मी काही पाप केले नाही ; मंत्री कोकाटे यांचे विधान !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळाल्यापासून नेहमीच वादाची किनार लागत असून आता थेट विधिमंडळामध्येच मोबाइलवर जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित…
भावकीचा वाद : चुलत भावाने केला १० वर्षीय मुलाचा खून : सोलापूर जिल्हा हादरला !
सोलापूर : प्रतिनिधी
माढा तालुक्यातील अरण येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे (वय 10) याचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय 38) याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली…
निष्पक्ष पत्रकारिता काळाची गरज : कारंडे
सोलापूर : वृत्तसंस्था
काळानुसार पत्रकारितेत बदल होत आहेत. तांत्रिकसह कंटेंट बदलत आहे. माहितीचा भडीमार होत आहे. यामध्ये निष्पक्ष पत्रकारिता ही काळाची गरज आहे. पत्रकार म्हणून अचूक माहिती पोहोचवणे महत्त्वाचे आहे. पत्रकारितेला…
मंत्रीपद न राहण्याच्या सर्व अटी कृषीमंत्र्यांनी पूर्ण केल्या : रोहिणी खडसेंनी लगावला टोला
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात रमी गेम खेळता नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. या प्रकारावरून कोकाटेंवर चौफेर टीका होत…
दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना फुटल्याची खंत असून, दोन्ही शिवसेना एकत्र…
महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसत असलेला व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.…