Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ऑफरनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली पुन्हा भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर…
मंत्री राणेंचे वादग्रस्त विधान : आता अजानही मराठीतून झाली पाहिजे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मदरशांवर लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मराठी सक्तीचीच असली…
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा : देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण !
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
निसर्गाचा लहरीपणा, सरकारच्या बेहिशेबी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. त्यातच आगीत तेल ओतल्याप्रमाणे मागील तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून होणाऱ्या आयातबंदीमुळे देशातील कांद्याच्या दरात…
हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक !
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधक आज (दि. १७) विधानसभेत आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभात्याग करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हनी…
दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात : ७ जण ठार !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिंडोरी कळवण रस्त्यावरील संस्कृती लॉनच्या समोर झालेल्या अपघातात सात जण ठार झाले आहे. अपघातामधील मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष तसेच लहान बालकांचा देखील…
छोटा पुढारीचा आरोग्याबाबत मोठा खुलासा : ” मला सातवीत कळालं की….”
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापूर्वी बिग बॅास मराठी ५ या कार्यक्रमाने छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनश्याम दरोडे घराघरात पोहचला. खरंतर बेधडक पद्धतीने खूप कमी वयात राज्यातील राजकारणावर आपलं मत मांडणारा घनश्याम चर्चेत आला.…
मोठी बातमी : राऊतांच्या मानहानी प्रकरणात नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील राणे व राऊत या दोन्ही नेत्यामुळे तापलेले असते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात भाजप नेते नारायण राणे यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याची…
शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अक्कलकोट बंदची हाक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला जीवघेणा हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही. या…
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. यानिमित्त आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडत आहे. अंबादास दानवे ऑगस्ट 2019…
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : १४ वादग्रस्त गावे राज्याच्या अधिकार क्षेत्रात !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दशकांपासून सुरू असलेल्या आंतरराज्यीय सीमा समस्येचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…