Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द
तिरुवल्लूर : वृत्तसंस्था
देशातील तामिळनाडूतील तिरुवल्लूरजवळ रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग लागल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या आगीत 4 ते 13 टँकर वॅगन्स जळून खाक झाल्याची…
मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल.’ ; अभिनेत्याचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. जे लोक महाराष्ट्रात मराठी बोलत नव्हते, त्यांना मारहाण करण्यात आली. अशा परिस्थितीत आता अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भोजपुरी…
स्व.गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्या राजकारणात उतरण्याच्या तयारीत !
बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या हालचाली सुरु झाल्या असतांना आता भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे या राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. परळी येथील वैद्यनाथ अर्बन…
उज्ज्वल निकमांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी काम…
संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस ; मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. गत काही दिवसांपासून संजय राऊत मला बदनाम…
अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा : त्याला टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. बेशिस्त वागणारा माणूस कितीही मोठ्या बापाचा असला तरी मी…
उद्धव ठाकरेंनाच सोबत घेवू ; भाजप प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात यंदाच्या वर्षाअखेर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते…
आता न्यायालयात लढाई लढणार ; रोहित पवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून आता न्यायालयात लढाई लढणार आहे. आम्ही कुठेही चुकीच केलेलं नाही. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल, असा विश्वास आहे. ही लढाई मीच जिंकणार आहे,…
आता सरकारला संधी द्यायची नाही ; मनोज जरांगे पाटलांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही आपली प्रमुख मागणी आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्ष संधी दिली, आता सरकारला संधी द्यायची नाही असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा…
सरपंच पदाच्या उमेदवारांना आनंदाची बातमी : सोलापूर जिल्ह्यातील सरपंच आरक्षण पुन्हा निघणार !
सेालापूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी यांच्या दि.८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशान्वये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण १५ जुलै रोजी पुन्हा निघणार आहे. त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील सन २०२५ ते सन २०३०…