ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सोलापुरात खळबळ : दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेत्याला अटक !

पंढरपूर : वृत्तसंस्था श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका तथाकथित कामगार नेत्याने कारखान्याचे चेअरमन यांच्याकडे 1 कोटीची मागणी केली होती. यातील पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपयांची खंडणी दि. 10 जुलै रोजी रात्री…

तर ते विधेयक भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या कायद्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे. हे विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी…

युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या ‘या’ 12 किल्ल्यांचा समावेश !

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत…

…त्यामुळे महापालिकेत केवळ भगवे लोकच बसणार ; मंत्री राणे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील हिंदी व मराठी भाषेवरून वाद सुरु असतान आता भाजपचे नेते व सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत केवळ भगवेच बसतील,…

अजितदादा पवार महाराष्ट्राला लागलेली कीड ; लक्ष्मण हाकेंची शिवराळ भाषेत टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे…

एकनाथ शिंदेंनी अमित शहांचे पूजा केली, पाय धुतले ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची गुरू म्हणून पूजा केली, पाय धुतले. त्यांच्या चरणावर डोकं ठेवतानाचा फोटो काढता आला नसला तरी माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे. यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे…

हिंदी आणि मराठी भाषेवरून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मोठे भाष्य !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेवरून मोठा वाद सुरू असून, सिनेसृष्टीतील अनेक कलाकार याविषयी मत मांडताना दिसत आहेत. या वादावरून बॅालीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने भाष्य केले आहे. मुंबईत केडी: द…

गृहिणींचे दैनंदिन बजेट कोलमडले : भाज्यांचे दर कडाडले !

मुंबई : वृत्तसंस्था दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र…

जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांचा फत्तेसिंह संस्थेकडुन होणार सन्मान..

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था,अक्कलकोट व सकल मराठा समाज,अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ…

आता शेतकऱ्यांसाठी राज ठाकरे उतरणार मैदानात !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी भाषा बोलावीच लागेल. महाराष्ट्र मध्ये राहून मराठी भाषेचा अपमान कोणी केला तर सहन केले जाणार नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा एल्गार पुन्हा एकदा केला होता. त्यासाठी…
Don`t copy text!