ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ : भाविक भक्तांचे वेधले लक्ष !

अक्कलकोट : प्रतिनिधी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू...! श्री स्वामी समर्थ महाराज की...!, जय जय घोषात..! श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यकारी…

खळबळजनक : स्टंट करतांना चारचाकी ३०० फुट दरीत कोसळली !

सातारा  : वृत्तसंस्था राज्यातील सातारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात इंस्टाग्राम रीलसाठी धोकादायक स्टंट करत असताना चालकाची कार 300 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना बुधवारी दुपारी 4 वाजता सदावाघापूर…

श्री गुरुमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावाने पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री गुरुमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना आज उत्सवाच्या दिवशी…

मोठी बातमी : शिंदेंच्या मंत्र्यांना आयकर विभागाची नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने आयकरची नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉटेल, प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना…

…बाहेर ये, तुला दाखवतो! तू बूट चाटत होतास,” ; सभागृहात दोन्ही नेते भिडले !

मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब यांच्यात राज्यातील विधान परिषदेत गुरुवारी 10 जुलै 2025 मराठी माणसांना मुंबईत घरे मिळण्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली.…

गणेशोत्सवाबाबत सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा आज (दि. १०) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारयांनी विधान परिषदेत केली. देवेंद्र फडणवीस…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३८ वा. वर्धापन दिन उत्साहात !

अक्कलकोट : प्रतिनिधी अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ…

विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले ; ७ जणांचा दुर्देवी मृत्यू

नागपूर: वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु असून नागपूरसह संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पूरस्थिती आणि पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरांचे नुकसान…

आता इंडिया आघाडी-महाविकास आघाडीची गरज नाही ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते, त्याचवेळी मी एक रोखठोक सदर लिहिले होते. त्याचवेळी…

मोठी बातमी : दिल्लीत बसले भूकंपाचे जोरदार धक्के !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी ९.०४ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले.सुरुवातीच्या माहितीनुसार,4.4 तीव्रतेचा भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील रोहतक येथे होता.…
Don`t copy text!