ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आयुष्यात सुखी राहायचे असेल तर अहंकार आणि मी पणा सोडा, अन्नछत्र मंडळात इंदोरीकर महाराजांचे कीर्तन

अक्कलकोट : प्रतिनिधी या जगाला सुखी व्हायचे असेल तर, हरी नामा शिवाय पर्याय नांही, मीपणा व अहंकार अंगिकारल्यामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. या दोन गोष्टी पासून माणूस लांब राहिल्यास आनंद व समाधान मिळते असे परखड विचार राष्ट्रीय किर्तनकार व…

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर,- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल…

पंढरपूर : वृत्तसंस्था पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध…

आमच्यातील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला ; ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर…

मोठी बातमी : हिरे व्यापारी निहाल मोदीला अमेरिकेत अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक बँकांना चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा धाकटा भाऊ निहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. या विनंतीनंतर…

सुरक्षा दलांची मोठी कामगिरी : दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त करत मोठा शस्त्रसाठा जप्त

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था देशातील जम्मू-काश्मीर मधील  पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट परिसरात पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि साहित्य…

राज ठाकरेंच्या विधानानंतर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यात हिंदी भाषा सक्ती करण्याचा जीआर रद्द केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संयुक्त विजयी मेळावा आज (दि.५) वरळी येथील एनएससीआय डोम येथे झाला.…

…अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारा ठाकरे बंधुंचा विजयी मेळावा आज होणार आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येतील. ती…

मनसैनिकांनी सुशील केडियाचं मुंबईतील कार्यालय फोडलं !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारे एक विधान सोशल मीडियाद्वारे केले होते. त्यानंतर त्यांनी मी हिंदी किंवा मराठीच बोलणार असल्याचा पवित्रा घेतला होता.…

अभिनेत्री पंडित यांची नाराजी : संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे आज ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ‘ठाकरे बंधू’चा विजयी मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचे आयोजन वरळीतील डोम सभागृहात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला अवघा काही वेळ शिल्लक…

आचेगाव येथे २ ते ९ जुलैदरम्यान ‘गाव संलग्नता’ प्रशिक्षण कार्यक्रम

दक्षिण सोलापूर : नागनाथ विधाते आगामी काळात ग्रामीण प्रशासनात कार्यरत होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना गावपातळीवरील वास्तव अनुभव व व्यवहाराची प्रत्यक्ष ओळख होण्यासाठी ‘गाव संलग्नता’ (रूरल अॅटचमेंट) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…
Don`t copy text!