ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

छत्रपती शिवाजी महाराज जगाला नेहमीच प्रेरणा देत राहतील : प्रा.नितीन बानगुडे – पाटील 

अक्कलकोट : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या मातीतून उभे राहिलेले स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आणि ते साकार करणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याच कार्याचा, त्यांच्या विचाराचा आणि शौर्याचा गौरव आज ही होतोय, पुढे ही होत…

वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांनी धरले कान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या…

छत्रपती संभाजीनगरात थरार : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी कारने 6 जणांना उडवले आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातात मंदिराचे सुरक्षा रक्षक शेवाळे…

उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला ‘जय गुजरात’चा नारा !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे उद्या विजयी मेळावा साजरा करत आहेत. मात्र या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी उपमुख्यमंत्री…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील चौघांचा मृत्यू !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे येथून नागपूरकडे परत येत असताना समृद्धी महामार्गावर एका भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. चालकाची प्रकृती देखील गंभीर असून वाशीम येथील…

…बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा : भाजप आमदारांने बनविली कविता !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पहिल्या वर्गांपासून हिंदी विषयाच्या सक्तीचा जीआर मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने शनिवारी (दि.५) वरळीत विजयी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र…

सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 9 जुलैच्या दरम्यान काही देशाविरोधात एकतर्फी आयात शुल्क लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक व्यापारात पुन्हा अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून…

‘त्या’ लोकांचे राजकीय भविष्य संपणार ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन हिंदी विरोधात आवाज उठवला. त्यामुळे मराठीचा विजय शक्य झाला असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्यासाठी आमचे नेते…

…बाकी मेहता-बिहतानी चड्डीत राहायचं ; मनसे नेत्याचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसापासून मुंबई येथील मीरा रोड भागातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मीरा भाईंदर येथील एका व्यापाऱ्याला मराठी न बोलल्यामुळे मारहाण झाल्याची घटना घडली…

शिंदेंच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर केला घाणाघात तर राज ठाकरेंना दिला सल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूनी अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात रान उठवलं होतं. त्यांचा कडाडून विरोध पाहता तसेच राज्यभरातूनही वाढता विरोध लक्षात घेतला…
Don`t copy text!