Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
विरोधी पक्षनेते दानवेंनी सरकारला धरले धारेवर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध प्रश्न मांडत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य…
मी त्यांच्यासारखा पळून गेलो नाही ; आ.क्षीरसागर व मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोप !
मुंबई : वृत्तसंस्था
बीड येथील कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप…
मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन आक्रमक झाल्याने नाना पटोले निलंबित !
मुंबई : वृत्तसंस्था
जालना जिल्ह्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्य प्रकरणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात मांडला. या प्रकरणात लोणीकर, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.…
तब्बल १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज- उद्धव यांचं संयुक्त पत्र !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडताना दिसतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू प्रथमच एका संयुक्त निमंत्रणपत्रिकेवर एकत्र झळकले आहेत. खासदार संजय राऊत यांनी…
विधानभवन परिसरात बॅनरबाजी : गजनी सरकार, विसरभोळा कारभार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सरकारचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दूसरा दिवस असून आज विरोधक शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला घेरू शकतात. तसेच ज्या जिल्ह्यांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या भागातील शेतकरी व स्थानिक आंदोलन…
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण : नवीन महिन्यात नवीन दर लागू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झाली असून तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर मंगळवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. त्याचवेळी, घरगुती गॅस…
खळबळजनक : औषध कारखान्यात स्फोट : मृतांची संख्या ३४ वर पोहचली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तेलंगणा राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. कारखान्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच…
हरी नामाच्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापुरात आगमन !
सोलापूर : वृत्तसंस्था
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलदर्शनाची ओढ घेऊन आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे हरीनामाच्या गजरात आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी…
…त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. सरकारने…
मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत नागनळळी येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या…