ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आमच्या घरात भाजपने फुट पाडली ; खा.पाटलांचा हल्लाबोल !

सोलापुर : प्रतिनिधी सोलापुरातील एका कार्यक्रमात अपक्ष खा.विशाल पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. आमच्या घरात भाजपने फुट पाडली. फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपने प्रवेश करून घेतला, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला…

राज ठाकरेंचे आवाहन : मोर्चात कोणताही झेंडा नसेल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी – हिंदी भाषेवरून वाद सुरु असून आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणताही…

जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. त्यांनी केलेल्या विधानाचा सर्वच…

पत्रकार प्रशांत माने लिखित ‘लोकाभिमुख पत्रकारिता’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

सोलापूर : प्रतिनिधी नवोदित पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल अशा आशयाचे पत्रकार प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता होटगी रोड गांधीनगर येथील हेरिटेल गार्डन कार्यालयात…

अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम

अक्कलकोट : (प्रतिनिधी) १९८८ पासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करीत व सामजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरणकारक, क्रीडाविषयक कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे धर्मादाय न्यास संस्थापक…

राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण कायम

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई, ठाणे आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते…

भाजपा आमदाराची जीभ पुन्हा घसरली : मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले !

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारमधील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सरकार आणि आपल्या विरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणांवर त्यांनी भाषणातून चांगलाच निशाणा साधला आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी…

रुद्रप्रयागमध्ये १८ प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग याठिकाणी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन घोलथीर परिसरात अलकनंदा नदीत कोसळली. अपघातादरम्यान सुमारे चार-पाच जण बसमधून बाहेर…

वीज ग्राहकांना मोठा दिलासा : दहा टक्क्यांनी वीज होणार स्वस्त !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. येत्या 1 जुलैपासून राज्यात विजेचे दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत. त्यानंतर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने 26 टक्क्यांपर्यंत विजेचे दर कमी होणार आहेत.…

राज्य सरकारचे ८ मोठे निर्णय तर दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई : वृत्तसंस्था महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल २४ जून रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे ८ मोठे निर्णय घेण्यात आले. मात्र, या…
Don`t copy text!