Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं ; मनसेच्या नेत्यांनी लगावला टोला !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूनी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता मनसेच्या नेत्यांनी थेट शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न…
…पण साखर कारखान्यासाठी 500 कोटी? संजय राऊतांचा घणाघात !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारवर महाविकास आघाडीचे नेते आरोप करीत असतांना आता सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही. लाडक्या बहीणींना तुम्हाला नीट पैसे देता येत नाही, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी…
मोठी बातमी : वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली !
बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. त्याची तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कराडला शुगर आणि कमी…
केंद्रीय गृहमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा : तुम्ही सत्तेत असताना मुंबईसाठी काय केले?
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे," असे अमित शहांनी म्हटले. त्याचबरोबर, मुंबईवर…
दादांच्या नेत्याचा दावा : अन अजित पवार मुख्यमंत्री होणार !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या नेहमीच चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या वर्षभरात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा सत्ताधारी…
…लपवण्याची व्यवस्था केली ; नाना पटोलेंचा केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर आरोप !
नागपूर : वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडीओ फुटेज आणि फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल केला आहे. या निर्णयानुसार आता एक वर्षाऐवजी केवळ 45 दिवसांपर्यंत हे फुटेज…
“२१ तारखेलाच आम्ही मोठा योग केला ; शिंदेंचा ठाकरेंना टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक योग दिनाच्या निमित्त मुंबईतील उपक्रमात सहभागी झाले होते. यानिमित्त त्यांनी मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला. तसेच…
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता वेटिंगबाबत रेल्वेचा नवीन नियम !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला अचानक ट्रेनने प्रवास करावा लागला आणि कन्फर्म तिकीट मिळाले नाही, तर मनात एक चिंता निर्माण होते की, तिकीट कन्फर्म होईल की नाही. वेटिंग…
उजनी धरण ७० टक्के भरले ; १६ दरवाजे उघडले !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी धरण ७०% क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे १६…
उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी योगा थेरपी महत्वाची !
बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि जंक फूडचे सेवन यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू लागले आहे. विशेषतः उच्च रक्तदाबाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. मात्र भारतीय परंपरेतील प्राचीन योगसाधनेमुळे उच्च रक्तदाबासह मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवणे…