ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अंबानी पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले ; अजित  पवारांचे वादग्रस्त विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी…

मुसळधार पावसाने माजविला राज्यात हाहाकार : ९  जणांचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु असतांना आता मुसळधार पावसासह विजेच्या कडकडाटाने राज्यभर हाहाकार माजला आहे. शनिवारी (14 जून 2025) वीज पडून 9 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीररीत्या भाजले…

झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटला : नागपूरची तरुणी 30 फूट खाली पडली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक परिवार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला जात असतात आताच नागपूरच्या एका कुटुंबावर मनालीमध्ये भीषण अपघात ओढवला आहे. झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटल्याने एक तरुणी 30 फूट उंचीवरून खाली पडली, यात…

संजय राऊतांचा हल्लाबोल : महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला…

मोठी बातमी : सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाशी संबंधीत समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी…

…ते नक्की काय करतात? राज ठाकरेंचा सरकारला सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पुलाच्या कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत चार…

हृदयद्रावक : गोदावरी नदीत स्नानाला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 तरुणांचा बुडून मृत्यू !

नांदेड : वृत्तसंस्था देशातील तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील श्री सरस्वती देवी मंदिर, बासर येथे रविवारी (15 जून 2025) घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदराबादच्या चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18…

इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला : ३० बुडाले तर ६ पर्यटकांचा मृत्यू ?

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी…

भाजपला आणखी काही लोकांची गरज ; जयंत पाटलांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरु झाली होती. यावर आता…

ठाकरेंच्या शिवसेना फुटीमागे बाईचा हात  ; नेत्यांचा खळबळजनक दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेते उभ्या फुटीनंतर राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शिवसेनेत उभी फूट हा आजही रवंथ केली जाते आहे. या फुटीमागील सल अद्यापही काही शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. अश्यात शिंदेसेनेचे कोकणातील शिलेदार भरत…
Don`t copy text!