Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
…म्हणून शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार !
पुणे : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या असता, मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली होती. पंतप्रधानांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचा…
शेतकर्यांना दिलासा : टोमॅटोच्या दरात तेजी
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी उन्हाचा तडाखा सुरु आहे. मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे टोमेटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमालीचे घटले असून, अनेक…
परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा : 10 वर्षांत जुन्या बसेस जाणार !
पुणे : वृत्तसंस्था
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता महाराष्ट्राच्या परिवहन खात्यातील (एसटी) सर्व बसेस इलेक्ट्रीक करणार असून पुढील 10 वर्षात जुन्या एसटी बसेस टप्प्प्याने बंद केल्या जातील आणि त्या…
करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत दाखल !
सोलापूर : प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई येथील "मुक्तागिरी "निवासस्थानी उप मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी सांगोल्याचे माजी…
देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत ! ठाकरे गटाने झळकवले ठाण्यात बॅनर्स !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील भाजपचे मंत्री व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता धाराशिव येथे आयोजित केलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे उपस्थित राहिले होते. यावेळी नितेश…
बच्चू कडू यांनी उपसले अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार अन शरद पवारांनी केला फोन !
अमरावती : वृत्तसंस्था
राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाजघटकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे…
…त्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये ; खा.शिंदेंची टीका !
सोलापूर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपने षड्यंत्र करून जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांनी लेख लिहून भाजपला उघडे पाडले आहे. निवडणूक आयोगाला जाब विचारला असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता मुख्यमंत्री देवेंद्र…
धक्कादायक : नदीत स्नानासाठी गेलेले ११ तरुण बुडाले तर आठ जणांना जलसमाधी !
जयपूर : वृत्तसंस्था
देशातील राजस्थानमधील टोंक येथून मंगळवारी येथे एक दुःखद घटना घडली. जयपूरमधील ११ तरुण बनास नदीत स्नानासाठी गेले होते आणि जोरदार प्रवाहात ते सर्व जण वाहून गेले. सर्व तरुण दुपारी १२ वाजताच्या सुमारास पिकनिकसाठी नदीच्या…
अक्कलकोट देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स अपघात !
सोलापूर : वृत्तसंस्था
पुण्यातून अक्कलकोटच्या देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बसचा सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला. कर्जाळा (ता. सोलापूर) येथील वळसंग परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या बसने…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढबाबत महत्वाचे निर्णय!
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १० जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक…