Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बस उलटली : १८ प्रवाशी जखमी !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे आढेगाव शिवारात साई गणेश ट्रॅव्हल्सची खासगी बस (एमएच.४८-के-१९८१) उलटली. या अपघातात ३ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १७ ते १८…
आता राज्यात ‘शेतीसाठी कृषी मॉल’ ; सोलापुरात कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी…
आरसीबीच्या जल्लोषात चेंगराचेंगरी : एका मुलासह ११ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये आयोजित विजयी रॅलीला मोठ्या दुर्घटनेने गालबोट लागले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू…
लाडक्या बहिणींची फसवणूक : आम्ही कोर्टात जावू ; बच्चू कडूंचा सरकारला इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ देण्यास सुरुवात केली. यानंतर आता अपात्र महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकली जात आहेत. यावरून माजी मंत्री…
उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मूळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महामंडळातील…
शिंदेंच्या शिवसेनेतील सर्वच मंत्री दादांवर नाराज !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना ठाकरेंच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचे कारण देवून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपला साथ देवून महायुतिचे सरकार स्थापन केले मात्र आता पुन्हा एकदा महायुतीत शिंदेंच्या…
‘त्यांना’ एखाद्या झाकणझुल्या पुरस्कार द्यावा ; आ.मिटकरींचा हल्लाबोल !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात वाद सुरू असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून आता अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना एखादा झाकणझुल्या…
कोरोनाने पुन्हा पसरवले पाय : ४४ जणांनी गमावला जीव !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात सण २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा हाहाकार सुरु झाला होता आता पुन्हा एकदा देशात कोरोना विषाणू पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. कोविड १९ च्या ताज्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या ४३०२ वर पोहोचली…
महायुतीत तणाव वाढला : भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी ?
मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे तसे महायुतीत तणाव होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले…
आरोपीकडून पोलीस अधिकाऱ्याने मागितले ३०० कोटी ; आ.धस यांचा खळबळजनक दावा !
बीड : वृत्तसंस्था
पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील एका आरोपीकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप सुरेश…