ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : राज्यातील प्रत्येकाला घर देणार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून…

सोलापूर : चारचाकी वाहनासाठी पतीकडून छळ : अखेर विवाहितेने संपविले आयुष्य !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरण जोरदार चर्चेत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चारचाकी वाहन घेण्यासाठी व इतर खर्चासाठी माहेरुन पैसे आण म्हणून पती मराहाण…

….त्या दिवशी गिरीश महाजन पक्ष बदलणार ; संजय राऊतांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. भाजप हा पक्ष एकेकाळी हिंदुत्त्ववादी आणि सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता. आता या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत? दलाल,…

‘या’ शेकमुळे होवू शकतो आतड्यांच्या कॅन्सरचा धोका !

छोट्या पडद्यावर आपल्या गोड हास्याने आणि खोल डोळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अभिनेते विभु राघव आता या जगात राहिलेले नाहीत. 2 जून रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2022 पासून ते कोलन कॅन्सर…

लाडकी बहिण योजनेची मंत्री तटकरेंनी दिली मोठी अपडेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागून राहिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट दिले…

पाकीस्तानची कबुली : भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे खूप कौतुक झाले. या काळात भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. आता ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या कागदपत्रात…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्याच्या सामाजिक, शहरी व…

आता पहिलीपासून मिळणार सैनिकी प्रशिक्षण : शिक्षणमंत्र्यांची घोषणा !

नाशिक : वृत्तसंस्था विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. आता इयत्ता पहिलीपासूनच याची सुरुवात…

तब्बल ११ वर्षानंतर बहिण-भाऊ मुंडेंच्या पुण्यतिथीला येणार एकत्र !

बीड : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप व शिंदेंची सेना एकत्र येवून महायुती सरकार आले असून आज भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून या…

राज्यात कोरोनाचे ५९ तर मुंबईत २० नवे रुग्ण !

मुंबई : वृत्तसंस्था जून महिन्याची सुरुवात झाली असतांना गेल्या मे महिन्यात राज्यभर आढळलेल्या रुग्णांची संख्या 477 वर पोहोचली असून, आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला आहे. सोमवारी ठाणे महापालिकेत 4, पुणे 1, पुणे मनपा 17 , सातारा 2, कोल्हापूर 2,…
Don`t copy text!