ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मध्यरात्री पालखी महामार्गावर भीषण अपघात : तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर !

बीड : वृत्तसंस्था मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातातील जखमींना माजलगाव येथील संजीवणी…

मोठी बातमी : बडतर्फ पोलीस अधिकारी कासलेला पुन्हा अटक !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपूर्वीच बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्या विरोधात…

गुणवंत विद्यार्थी म्हणजे समाजाचा आधारस्तंभ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचं भक्कम पायाभूत साधन आहे आणि अशा शिक्षणात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे हे केवळ त्यांच्या यशाचं कौतुक नसून त्यांच्या माध्यमातून उभ्या पिढीला प्रेरणा देण्याचा…

आजपासून नवे दर लागू : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात करण्यात आली…

‘दृश्यम ३’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : वृत्तसंस्था दुश्यम चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दुश्यमच्या दोन्ही भागांच्या अभूतपूर्व यशानंतर आता दृश्यम फ्रँन्चाईचा तिसरा भाग दृश्यम ३ ला हिरवा सिंग्लन मिळाला असून, लवकरच या चित्रपटावर काम करण्यास…

चारचाकीच्या भीषण अपघातात एकाच परिवारातील तिघांचा दुर्देवी मृत्यू !

मुंबई : वृतसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी…

उद्यापासून होणार हे १० महत्त्वाचे बदल ; थेट होवू शकतो तुमच्या खिशावर परिणाम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात उद्यापासून म्हणजे दि.१ जून २०२५ पासून लागू होणाऱ्या आर्थिक आणि तांत्रिक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि मासिक बजेटवर होऊ शकतो. खालीलप्रमाणे या बदलांची…

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे होणार खाद्यतेल स्वस्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने शुक्रवारी कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली, असे सरकारने जारी केलेल्या एका…

हगवणे परिवाराचा नवा पराक्रम : चित्रपट दिग्दर्शकाला धमक्या देत केली लाखोंची फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे परिवार चांगलेच चर्चेत आले असून त्यांचे अनेक पराक्रम समोर येत आहेत. हगवणे यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला देखील फसवल्याची माहिती समोर आली आहे. पुतण्या संतोष…

देवा अजब तुझे सरकार…! राजू शेट्टी यांनी साधला सरकारवर निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार सत्तेवर असतांना आता पुण्यातील येरवडा कारागृहात कपडे इस्त्री आणि धुलाई केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरच्या केंद्रांमध्ये साहित्य खरेदी करताना घोटाळा झाला असल्याचा आरोप आता होत आहे. या प्रकरणी…
Don`t copy text!